mp

कोसोव्होच्या संसदेत खासदाराने फेकले अश्रू धूर बॉम्ब

जगभरातील संसदेत आपण लोकप्रतिनिधींच्या हाणामारी पाहिल्या असतील पण विरोधी पक्षाच्या एका खासदार साहेबांनी कहरचं केला. त्यांनी थेट संसदेत अश्रू धुराचे नळकांडे फोडले. 

Oct 8, 2015, 09:35 PM IST

खासदार खोखो हसले, पण भूतानचे पदाधिकारी हिरमुसले

भूतानचे काही पदाधिकारी राज्यसभेच्या प्रेक्षागॅलरीत हजर होते, त्यांची ओळख सभापतींनी करून दिली. यानंतर त्यांचा येथे येण्याचा उद्देश काय आहे, हे देखील त्यांनी सांगितलं.

Aug 11, 2015, 11:33 PM IST

कामायनी अपघात, मालेगावच्या महिलेचा मृ्त्यू १५० जण अडकले

मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमानजिक मध्य प्रदेशातल्या हरदा इथे दोन एक्स्प्रेस गाड्या रुळावरुन घसरल्या. या दुर्घटनेत आतापर्यंत २९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर सुमारे तीनशे जणांना वाचवण्यात आलं आहे.

Aug 5, 2015, 02:41 PM IST

काँग्रेसच्या २५ खासदारांचे लोकसभेतून निलंबन

लोकसभा सभापतींनी काँग्रेसच्या २५ खासदारांना ५ दिवसांसाठी निलंबित केलं आहे. संसदेच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अडथळा आणल्याने ही निलंबन करण्यात आलं आहे.

Aug 3, 2015, 05:36 PM IST

व्यापमं घोटाळा: आरएसएसचं मध्य प्रदेशात सर्वेक्षण

व्यापमं घोटाळ्यामुळं भाजपची प्रतिमा मलिन होऊ लागलीय. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चिंता लागून राहिलीय. याबाबत लोकांच्या मनात नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आरएसएस मध्य प्रदेशात सर्वेक्षण करतंय.

Jul 9, 2015, 08:32 PM IST

करदात्यांच्या पैशांवर खासदारांची चंगळ

भरमसाठ पगार, मोफत घरं, पाणी-वीज मोफत, रेल्वे-विमानाचा खर्च नाही हे कोणत्याही सर्वासामान्याचं स्वप्न. पण करदात्यांच्या पैशांवर ही चंगळ सुरू आहे जनतेच्या मतांवर निवडून आलेल्या खासदारांची. संसदेच्या कॅन्टीनमध्येही देशातलं सर्वात स्वस्त अन्न मिळतं. गेल्याच महिन्यात माहिती अधिकारात हे वास्तव समोर आलंय.

Jul 2, 2015, 01:48 PM IST

अबब, खासदारांचा किती हा पगार?

 खासदार व माजी खासदारांना पगारवाढ हवी आहे.  खासदारांच्या पगारात १०० टक्के तर माजी खासदारांच्या पेंशनमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ करावी, अशी शिफारस संसदेच्या समितीने केली आहे. विशेष म्हणजे या शिफारशींचे सर्वपक्षीय खासदारांनी समर्थनच केले आहे. त्यामुळे खासदारांची ही पगारवाढ होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Jul 2, 2015, 12:12 PM IST

हॉरर किलिंग : तरुण-तरुणीची गोळ्या घालून हत्या

मध्यप्रदेशच्या टीकमगड जिल्ह्यात एक प्रेमी जोडप्याची गोळ्या मारून हत्या झाल्याची घटना घडलीय. हॉरर किलिंगची ही घटना असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येतंय. 

Jun 12, 2015, 06:37 PM IST

महिलेला जादूटोणा करणारी म्हणून गँगरेप, गुप्तांगात टाकल्या लोखंडी सळ्या

मध्य प्रदेशाच्या शिवपुरीमध्ये राक्षस आणि जादू-टोना करण्याचा आरोप करत एका आदिवासी महिलेवर तीन दिवस सहा जणांनी गँगरेप केला. एवढंच नव्हे तर रविवारी महिलेच्या गुप्तांगात आरोपींनी लोखंडी सळ्या टाकल्या आणि तीला गंभीर जखमी केलं. 

Jun 2, 2015, 09:08 AM IST