बलात्कार लपविण्यासाठी तिनं घेतल्या गर्भपाताच्या गोळ्या
आपल्यावर झालेला बलात्कार जगापासून लपवून ठेवण्यासाठी एका गर्भवती पीडितेनं गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात उघडकीस आलाय. पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची नोंद झालीय.
Apr 16, 2014, 10:55 AM ISTआश्चर्य! काँग्रेस खासदाराचं वय ५ वर्षांत ११ वर्षांनी वाढलं!
निवडणुकीतील उमेदवारांच्या मालमत्तेप्रमाणेच सध्या उमेदवारांचे वय देखील आश्चर्यकारकपणे वाढत आहे.
Apr 13, 2014, 02:11 PM ISTअडसूळांविरोधात नवनीत राणाची विनयभंगाची तक्रार
अमरावतीचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत कौर यांनी विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केलीय. गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये नवनीत यांनी आपल्या पतीसह जावून तक्रार दाखल केली.
Mar 17, 2014, 11:21 AM IST१० वर्षात एकाही आमदार, खासदाराविरुद्ध खटला नाही?
गेली दहा वर्षे राज्यातील एकाही आमदार किंवा खासदाराच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा अध्यक्षांकडे पोलीसांनी मागितली नाहीये. यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आमदार-खासदार य़ांच्यावरील गुन्ह्याचं काय असा सवाल आता उपस्थित झालाय.
Mar 17, 2014, 10:10 AM IST...आणि लोकसभेत खासदार झालेत भावूक
युपीए दोन सरकरचं अखेरचं अधिवेशन तर पंधराव्या लोकसभेचा आज अखेरचा दिवस. सर्वच पक्षांचे नेते आणि खासदार लोकसभेत गेल्या पाच वर्षांच्या आठवणी जागवत भावूक झाले होते.
Feb 21, 2014, 07:55 PM ISTराष्ट्रवादीकडून जयंत पाटलांना लोकसभेची उमेदवारी!
हातकंणगले लोकसभा मतदारसंघातून गरज पडल्यास ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना उमेदवारी दिली जावू शकते, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलीय. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Dec 28, 2013, 08:41 PM ISTशिवसेनेच्या आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीला डिवचलं
पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापायला लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:ला ताकदवान म्हणतंय. पण त्यांच्याकडे माझ्या विरोधात साधा उमेदवारही नाही, अश्या शब्दात शिरूरचे खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला डिवचलंय. तर राष्ट्रवादीनं ही शिरूर यावेळी आमचीच राहणार, असं सांगत राजकीय वातावरण तापवलंय.
Dec 14, 2013, 10:17 PM IST<B> सचिन `काँग्रेस`चा खासदार? </b>
सचिन तेंडुलकर चक्क ‘काँग्रेस’चा खासदार असल्याची पोस्टर्स नवी मुंबईत लावण्यात आली आहेत.
Nov 6, 2013, 10:51 AM ISTखासदारांच्या कार्यालयाजवळील दारू अड्डा उद्ध्वस्थ
औरंगाबादमध्ये मछली खडक भागात संतप्त नागरिकांनी दारु अड्डा उद्ध्वस्थ केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मछली खडक भागात हे देशी दारूचं दुकान सुरूय. त्यामुळं दारुडे दारू पिऊन धिंगाणा घालतात त्याचप्रमाणं दारू पिऊन येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांची छेड दारुडे काढतात.
Oct 28, 2013, 02:16 PM ISTशिवसेना खा. राजकुमार धूत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा!
शिवसेनचे राज्यसभेचे खासदार आणि प्रसिद्ध उद्योगपती राजकुमार धूत यांच्यावर कोर्टाच्या आदेशानुसार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Sep 12, 2013, 10:34 PM ISTकोर्टात बकऱ्यांची साक्ष, जगातील मीडिया हैराण
बकऱ्याला त्याच्या खऱ्या आईकडे सुपूर्द करण्यासाठी बकरीला कोर्टात बोलविण्याच्या खंडवा न्यायालयाच्या निर्णयाची केनियाने प्रशंसा केली आहे. केनियाच्या वाइल्ड लाइफ ट्रस्टने खंडवा न्यायालयाचे सीजेएम गंगाचरण दुबे यांच्या नावे पत्र पाठवले आहे.
Jun 12, 2013, 06:03 PM ISTमंत्र्यांनी केले विद्यार्थींनीसमोर अश्लिल भाषण
नेतेमंडळी काही विचित्र वक्तव्य करतात हे गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अजित पवार यांचे उदाहरणावरून आपल्या लक्षात येते. पण भोपाळमधील आदिवासी कल्याण मंत्री विजय शहा यांनी हद्द केली. त्यांनी झाबुआ येथे शेकडो विद्यार्थीनी आणि शिक्षकांसोबत अश्लिल भाषण केले.
Apr 16, 2013, 10:29 PM ISTसायकलस्वार परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार
मध्यप्रदेशातल्या दातियामध्ये स्वित्झर्लंडच्या महिलेवर शुक्रवारी रात्री सात जणांनी रात्री सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय.
Mar 16, 2013, 02:25 PM ISTरेल्वे अर्थसंकल्प : महाराष्ट्रातील खासदार नाराज
लोकसभेत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाला महाराष्ट्रातील खासदारांनी तीव्र विरोध केला आहे.
Feb 26, 2013, 02:59 PM ISTखासदार सुप्रिया सुळे मारणार कानफाडात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापाठोपाठ त्यांची बहीण सुप्रिया सुळेंचीही ताईगिरी पाहायला मिळाली.. निमित्त होतं राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्याच्या समारोपाचं. यापुढे युवतींनो थप्पड मारायला सज्ज राहा. दुसरी थप्पड ही राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, असा दम सुप्रिया सुळे यांनी भरलाय.
Oct 28, 2012, 08:14 PM IST