एमएस धोनी असं का वागला? RCB च्या खेळाडूंबरोबर हात न मिळवताच निघून गेला... Video व्हायरल
IPL 2024 : 18 मे रोजी झालेल्या चुरशीच्या सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा पराभव करत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. या सामन्यानंतर बंगळुरुच्या खेळाडूंनी मैदानावर जोरदार जल्लोष केला. पण यादरम्यान एक घटना घडली ज्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
May 20, 2024, 11:21 AM IST'RCB ने असं सेलिब्रेशन करायला नको होतं,' हर्षा भोगले यांनी सुनावलं, 'किमान तुम्ही धोनीला...'
IPL 2024: बंगळुरुने केलेल्या पराभवामुळे चेन्नई (CSK) संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हा आयपीएल (IPL) हंगाम कदाचित महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) शेवटचा असण्याची शक्यता आहे. पराभवामुळे दुखावलेला धोनी बंगळुरुच्या खेळाडूंना न भेटताच गेला.
May 19, 2024, 04:15 PM IST
IPL 2024: 'धोनीमुळे आपण जिंकलो, त्याने...,' दिनेश कार्तिकचे शब्द ऐकताच ड्रेसिंग रुममध्ये पिकला हशा
IPL 2024, RCB vs CSK: चेन्नई सुपरकिंग्जचा (CSK) पराभव करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने (RCB) प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. या विजयानंतर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) मारलेल्या षटकारामुळे आपण जिंकलो असं उपाहासात्मकपणे म्हटलं.
May 19, 2024, 02:48 PM IST
IPL मध्ये सर्वाधिक मॅच हरणारे टॉप 10 कॅप्टन
Most Defeats Captain: गिलख्रिस्टच्या कॅप्टन्लीत टीमने 39 मॅच हरल्या. केएल राहुलच्या कॅप्टन्सीत टीमने 31 मॅच हरल्या आहेत. कुमार संघकाराच्या कॅप्टन्सीत टीमने 41 मॅचमधील 30 मॅच हरल्या. श्रेयश अय्यरच्या कॅप्टन्सीत केकेआरने 29 मॅच हरल्या. त्यामुळे तोदेखील या लिस्टमध्ये आहे. संजू सॅमसनच्या कॅप्टन्सीत राजस्थानची टीम 30 मॅच जिंकली आणि 28 मॅच हरली.
May 19, 2024, 09:05 AM ISTRCB च्या रोमांचक विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी, अनुष्का शर्माची रिअॅक्शन व्हायरल, पाहा Video
Virat Kohli Emotional Video : आरसीबीच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत बलाढ्य चेन्नईला पराभूत केलं प्लेऑफमध्ये (RCB in Playoffs) जाणारा चौथा संघ ठरला आहे. विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं.
May 19, 2024, 12:59 AM IST
RCB in Playoffs : आरसीबीचं 'रॉयल' कमबॅक अन् मिळवलं प्लेऑफचं तिकीट, चेन्नईचा गाशा गुंडाळला
RCB In IPL 2024 playoffs : हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यात आरसीबीने चेन्नई सुपर किंग्जचा 27 धावांनी पराभव करत प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. यश दयाल विजयाचा शिल्पकार ठरला.
May 19, 2024, 12:05 AM ISTIPL मध्ये धोनीचे टॉप रेकॉर्ड्स, 'येथे' पाहा
MS Dhoni Top 10 Records in IPL: सर्वाधिक 251 सिक्सर मारणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या स्थानी आहे. धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक 42 स्टम्पिंग केल्या आहेत. आयपीएलमध्ये 226 मॅचमध्ये त्याने कॅप्टन्सी केली आहे. असे करणारा तो पहिला खेळाडू आहे.
May 18, 2024, 07:17 PM ISTRCB विरोधातील सामन्यानंतर धोनी निवृत्ती जाहीर करणार? CSK च्या माजी खेळाडूने केलं जाहीर, म्हणाला 'तो आता...'
IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) आज आपला लीगमधील अखेरचा सामना खेळणार आहे. हा सामना चेन्नईप्रमाणे बंगळुरु (RCB) संघाचंही भवितव्य ठरवणार आहे. दरम्यान या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
May 17, 2024, 11:49 AM IST
धोनीला नाटकी करायची सवय, तो पुढच्या वर्षी..., थालाच्या IPL निवृत्तीवर मायकल हसीचा खुलासा
MS Dhoni Retirement: थाला धोनी यंदाच्या हंमागात देखील त्याच ताकदीने सामने फिरवतोय. काही सामन्यात धोनीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं अन् पैसा वसून केला होता. अशातच आता धोनीच्या निवृत्तीवर मायकल हसी (Michael Hussey On MS Dhoni ) काय म्हणाला? पाहा
May 16, 2024, 05:57 PM ISTT20 तला यशस्वी कर्णधार कोण? तिसरं नाव वाचून धक्का बसेल
T20 World Cup : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत येत्या 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. यंदाच्या स्पर्धेत तब्बल 20 संघांचा सहभाग आहे. यानिमित्ताने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार कोण याची चर्चा सुरु झाली आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया टी20 क्रिकेटच्या यशस्वी कर्णधारांबद्दल
May 14, 2024, 08:27 PM ISTएमएस धोनीची शेवटची IPL? चेन्नईत 'गार्ड ऑफ ऑनर'... हे निवृत्तीचे संकेत तर नाहीत?
MS Dhoni Retirement from IPL: आयपीएलच्या 17 व्या हंगामात रविवारी चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सचा पाच विकेटने पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर हा सामना खेळवण्या आला. हा सामना संपल्यानंतर धोनीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
May 13, 2024, 06:43 PM ISTIPL 2024: धोनी नवव्या क्रमांकावर का खेळला? खरं कारण आलं समोर, CSK चाहत्यांची चिंता वाढली
IPL 2024: पंजाबविरोधातील (Punjab Kings) सामन्यात चेन्नईचा (Chennai Super Kings) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) नवव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आल्याने त्याच्यावर टीका होत आहे. मात्र या निर्णयामागील खरं कारण आता समोर आलं आहे.
May 7, 2024, 12:47 PM IST
'कोणीतरी धोनीला सांगण्याची गरज आहे की...', इरफान पठाण संतापला, 'कमाल आहे, तू किमान...'
IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने (Irfan Pathan) चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीवर (Mahendra Singh Dhoni) जोरदार टीका केली आहे. पंजाबविरोधातील (Punjab Kings) सामन्यात नवव्या क्रमांकावर खेळायला आल्याने इरफान पठाणने त्याला सुनावलं.
May 6, 2024, 03:58 PM IST
'..तर धोनीला बाहेर बसवा, फास्ट बॉलर खेळवा'; धोनीच्या कॅप्टनशीपखाली खेळलेल्याचा सल्ला
IPL 2024 Make Dhoni Seat Outside Team CSK: धोनीवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना या क्रिकेटपटूने 'धोनीने सर्वांचीच निराशा केली,' असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे पूर्वी हा खेळाडू धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचा. त्यानेच आता धोनीला बाहेर बसवण्याचा सल्ला दिलाय.
May 6, 2024, 12:25 PM IST'कोणीतरी धोनीला सांगायला हवं की, किमान...'; इरफान पठाण कॅप्टन कूलवर संतापला
Irfan Pathan Slams Dhoni: यंदाचं आयपीएल हे धोनीचं शेवटचं आयपीएल असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच संघाचं नेतृत्व यंदाच्या पर्वात ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलं आहे. असं असतानाच आता इरफान धोनीवर संतापला आहे.
May 6, 2024, 11:08 AM IST