माणुसकीच्या भिंतीमुळे मिळाली सायकल भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 11:39 PM ISTमुलुंडमध्ये कायस्थ खाद्द्यान्न महोत्सवाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 11:37 PM ISTमुलुंडमध्ये सीकेपी खाद्य महोत्सव
शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा महोत्सव असणार आहे. इथए रसिकांना 50 पेक्षा अधिक पदार्थांची चव चाखता येणार आहे.
Dec 18, 2016, 04:43 PM ISTमुलुंडचं अगरवाल रुग्णालय सलाईनवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 09:05 PM ISTमुलुंड टोल प्लाझा सुरु, वाहनांच्या रांगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 03:46 PM ISTमुलुंडच्या कॉलेज ऑफ कॉमर्सची आग विझवली
मुलुंड पश्चिमेकडील कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयातील कॉम्पुटर लॅबला आग लागली. दुपारी एक वाजेच्या दरम्यान लॅब मधील वातानुकूलित यंत्रामध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं ही आग लागली.
Nov 23, 2016, 06:58 PM ISTनोटा बदलायला आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू
मुलुंडच्या हरिओम नगरमध्ये स्टेट बँकेत नोटा बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.
Nov 11, 2016, 04:00 PM ISTमुलूंडमध्ये दारूड्यांचा उच्छाद, पोलिसांचं दुर्लक्ष
साईप्रस्थ विभागात असलेल्या पालिकेच्या उद्यानांमध्ये दारुड्यांनी उच्छाद मांडलाय. दिवसभर या उद्यानांमध्ये प्रेमी युगुल आणि दारुड्यांचा राबता असतो. तसंच या ठिकाणी काही बाईकरायडर संध्याकाळच्या वेळेस स्टंट करतात. त्यामुळे या विभागात राहत असलेल्या रहिवाशांना याचा प्रचंड त्रास होतोय.
Nov 8, 2016, 04:46 PM ISTमुलुंडमध्ये भिंत कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2016, 02:59 PM ISTमुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळली, 16 जखमी
मुंबईच्या मुलुंड परिसरात भिंत कोसळल्याची दुर्घटना घडलीये.यात एक ठार तर 16 जण जखमी झालेत.
Sep 24, 2016, 08:06 AM ISTमुलुंडमध्ये चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या
मुलुंडमध्ये ७ वर्षीय चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात आली आहे. चिमुरडी शनिवारी रात्रीच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली होती.
Sep 18, 2016, 05:57 PM ISTमुलुंड: गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2016, 01:52 PM ISTमुलुंडमध्ये मनसेच्या संकल्पनेतील स्वातंत्र्यदिन
देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा उत्साहात साजरा करणार आहे. 'माझी पाच मिनिटं, माझ्या राष्ट्रगीतासाठी' या संकल्पनेअंतर्गत मुलुंडमधे मनसेचे कार्यकर्ते स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
Aug 11, 2016, 10:27 PM ISTमुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2016, 02:53 PM ISTमुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू
मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणारी दोन मुलं नाल्यात वाहून गेली. यातील एका मुलाचा बुडून मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात नागरिकांना यश आले. काल रात्री मुलुंडमधील अमरनगर भागात ही दुर्घटना घडली.
Jun 25, 2016, 12:12 PM IST