तापमानातील सततच्या बदलाने मुंबईकर हैराण, फ्लूचे प्रमाण वाढले
मुंबई, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात चढ-उताराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. असे बदल व्हायरल इन्फेक्शनसाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार करतात. त्यामुळेच सध्या मोठ्या प्रमाणात मुंबईकर इन्फ्लूएन्झा, फ्ल्यू आणि श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे.
Feb 18, 2025, 08:38 AM IST