पोलिसांच्या गणेशावर 1,2 किंवा 3 स्टार कधी लागतात? स्टारनुसार ठरते पोस्ट...जाणून घ्या
Police Officer Ranks : भारतीय पोलीस सेवेत लाखो पुरुष आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक राज्याची स्वत:ची पोलीस फोर्स आहे. मैदानी आणि लेखी परीक्षेमधून पोलीस कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का पोलिसांच्या गणवेशावर 1,2 किंवा 3 स्टार कधी लागतात?
Oct 7, 2024, 03:51 PM ISTगोळ्या रिव्हॉल्वरमध्ये का भरल्या?, गोविंदाला उत्तरं देता येईना; मुंबई पोलिसांना जबाबही पटेना, काहीतरी लपवत असल्याचा संशय
Govinda Misfiring: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अभिनेता गोविंदाचा (Govinda) जबाब नोंदवला आहे. मात्र पोलीस त्याच्या जबाबावर समाधानी नाहीत. गोविंदा काहीतरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
Oct 2, 2024, 06:09 PM IST
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली, मंत्रालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला
Mantralay : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली असून तिच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल असून ती मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्याचबरोबर मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.
Sep 27, 2024, 05:48 PM IST'आपली बहिण चिडली असेल तर...' मंत्रालयातील कार्यालयाच्या तोडफोडीवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Mumbai : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एका अज्ञात महिलेकडून तोडफोड केली. मंत्रालयातील या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Sep 27, 2024, 02:57 PM ISTउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आली आहे.
Sep 27, 2024, 12:42 PM ISTमुंबईतील मुसळधार पावसाचा बळी, कामावरून घरी परतणाऱ्या महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू
Mumbai Rain Alert: मुंबईतील मुसळधार पावसामुळे अंधेरी सीप्झ कंपनी गेट क्रमांक 3 समोरील रस्त्यावरील चेंबर मध्ये पडून विमल अप्पाशा गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,
Sep 26, 2024, 08:49 AM IST
'मी एकालाही जिवंत सोडणार नाही' पोलीस निरीक्षक संजय शिंदेंनी सांगितलं मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं?
Akshay Shinde Encounter : बदलापूरच्या एका शाळेत दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आला.
Sep 24, 2024, 05:58 PM ISTजिथं बलात्कार झाला तिथचं पोलिसांनी आरोपींचा शेवट केला, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं?
Hyderabad Encounter Case: 9 दिवसात न्याय, 4 बलात्काऱ्यांचा 15 मिनिटांत खात्मा, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं? बदलापूर एन्काऊंटरमुळे देशभरात पुन्हा याची चर्चा होत आहे.
Sep 23, 2024, 10:08 PM ISTराजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोप
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
Sep 23, 2024, 09:24 PM ISTAkshay Shinde Death: "आरोपी अक्षयचे हात बांधले नव्हते का? हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?"
Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Sep 23, 2024, 08:50 PM IST
अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पोलिसांनी...'
Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल असं ते म्हणाले आहेत.
Sep 23, 2024, 08:30 PM IST
अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राजकारण तापले आहे.
Sep 23, 2024, 08:06 PM ISTAkshay Shinde Death: अक्षय शिंदेला पोलिसांनी गोळी का घातली? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रम
Akshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
Sep 23, 2024, 08:01 PM IST
बदलापूरच्या शाळेत अत्याचार ते आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; वाचा संपूर्ण घटनाक्रम
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती.
Sep 23, 2024, 07:26 PM ISTBadlapur Sexual Assault Case: 'काठीवाल्या दादा'नेच केला घात; अक्षय शिंदे आहे तरी कोण?
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला फाशी द्यावी या मागणीसाठी बदलापुरात सहा तासांपेक्षा अधिक वेळ रेल रोको करण्यात आला होता. हा आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण आहे?
Sep 23, 2024, 07:14 PM IST