Mumbai Crime : मुंबईतील ओशिवरा परिसरात खुलेआम गुंडगिरी, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Mumbai Crime News : मुंबईतील ओशिवरा परिसरातील मारहाण प्रकरणात, तक्रारीच्या आधारे 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
May 8, 2024, 11:00 PM IST'बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं' सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?
Shinde vs Thackeray : मुंबई 26/11 हल्ल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
May 6, 2024, 04:04 PM ISTMumbai News | भांडुपमध्ये पैशाने भरलेली व्हॅन जप्त
Mumbai Rupees Three Crore Seized In Bhandup
Apr 28, 2024, 01:20 PM ISTसलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाई
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे (Lawrence Bishnoi) दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे.
Apr 27, 2024, 07:00 PM IST
सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणाना अटक केली आहे. या अटक केलेल्या दोघांची कसून चौकशी सुरु आहे. यावेळी आरोपींनी आम्हाला सलमानच्या घरावर 40 गोळ्या चालवण्याचे निर्देश दिले होते. पण आम्ही फक्त पाच गोळ्या झाडल्या, असा गौप्यस्फोट चौकशीदरम्यान केला आहे.
Apr 25, 2024, 04:20 PM ISTसलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात धडक कारवाई, मुंबई पोलिसांच्या हाती मोठं यश
Salman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमधून पाच तरुणांना अटक केली आहे.
Apr 24, 2024, 05:21 PM ISTहजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!
Sunetra Pawar Got Clean Chit From Mumbai Police: सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार असून मागील काही काळापासून त्या सातत्याने चर्चेत आहेत.
Apr 24, 2024, 08:49 AM ISTसलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मोठी बातमी; लॉरेन्स बिश्नोईला पोलिसांनी ठरवलं आरोपी
Mumbai Crime Branch Gets Lawrance Brother In Most Wanted List
Apr 21, 2024, 01:00 PM ISTधक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये महिलेचा विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायकप्रकार समोर आला असून मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात एका 35 वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग आणि तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला.
Apr 20, 2024, 12:07 PM ISTबनावट मार्कशीट बनवणाऱ्यांविरुद्ध होणार कडक कारवाई, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु
आता मुंबई विद्यापीठाकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
Apr 19, 2024, 09:33 PM ISTअनमोल बिश्नोईविरोधात लूक आउट सर्क्युलर; सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी कारवाई
Mumbai Crime Branch To Issue Lookout Notice Against Anmol Bishnoi
Apr 18, 2024, 02:45 PM ISTमुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का
Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...
Apr 17, 2024, 11:53 AM ISTसेकंडहँड बाईक, घराची रेकी, भाड्याचं घर... पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे
Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार (Salman Khan House Firing) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक खुलासेही उघड झाले आहेत.
Apr 16, 2024, 09:42 PM ISTसलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक; कोर्टाकडून 10 दिवसांची कोठडी
Bollywood Actor Salman Khan Home Attack Shooter Arrest
Apr 16, 2024, 06:40 PM ISTसलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?
Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय
Apr 15, 2024, 06:34 PM IST