Mumbai News : मुंबई शहर ते उपनगर.... काय आहेत घरांच्या किमती? एका क्लिकवर जाणून घ्या कोणत्या भागांना सर्वाधिक मागणी
Mumbai News : मुंबईत घर घ्यायच्या विचारात असाल तर आधी वाचून घ्या ही माहिती. एका क्लिकवर येईल शहरातील सध्याचे Housing Rates
Mar 5, 2024, 03:19 PM IST
मुंबईत फक्त 323 स्क्वेअर फूटमध्ये 2 BHK फ्लॅट; किंमत ऐकून नेटकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं
Viral Video: व्हायरल व्हिडीओत (Viral Video) रिअल इस्टेट (Real Estate) इन्फ्लुएन्सर मुंबईतील घर दाखवत आहे. फक्त 323 स्वेअर फूटमध्ये हा 2 बीएचके फ्लॅट बांधण्यात आला आहे. दरम्यान त्याची किंमत ऐकून नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे.
Feb 1, 2024, 06:35 PM IST
एका चित्रपटाच्या यशानंतर जॉन अब्राहम झाला 75 कोटींच्या बंगल्याचा मालक; आता आमिर खान- प्रीति जिंटाचा शेजारी
John Abraham Buys Bungalow : जॉन अब्राहमनं आता एका चित्रपटाच्या यशानंतर खरेदी केलं तब्बल इतक्या कोटींचा बंगला.
Jan 1, 2024, 10:42 AM ISTकोण आहे अमिताभच्या लाडक्या श्वेता नंदाचा पती? लाइमलाइटपासून नेहमीच असतो दूर
Nikhil Nanda: निखिल नंदा हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. सासरे अमिताभ यांना निखिलचे काम खूप आवडते.
Nov 25, 2023, 11:50 AM ISTतब्बल 248 प्रकल्पांवर महारेराची कारवाई; म्हाडा प्रकल्पही रदद्, तुमचं घर यामध्ये नाही ना?
Real Estate News : प्रस्ताविक आणि बांधकामाधीन प्रकल्पांवर महारेराची करडी नजर. विकासकांच्या चुकीचा अनेकांनाच फटका. पाहा नेमकं काय घडलंय...
Nov 21, 2023, 09:32 AM ISTरणवीर सिंगनं ऐन दिवाळीत विकले आपले कोट्यवधींचे फ्लॅट्स; किंमत वाचलीत का?
Ranveer Singh Sells Goregaon Flats : सध्या अभिनेता रणवीर सिंगनं आपले हे फ्लॅट्स 15.25 कोटी रूपयांना विकल्याचे समजते आहे. मध्यंतरी अनेक अभिनेत्रींनीही आपले महागडे आणि किमती अपार्टमेंट्स विकल्याची चर्चा होती. रणवीर सिंग हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. त्याची सारखीच चर्चा रंगलेली असते.
Nov 12, 2023, 11:48 AM ISTMhada Lottery : हक्काचं घर हवंय? त्वरा करा; म्हाडाच्या घराचे अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही दिवस
Mhada Lottery : तुम्हीही मुंबईत घर घ्यायचं स्वप्न पाहताय का? म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न करत असाल तर उरलाय फक्त एक आठवडा. आताच कागदपत्र आणि अनामत रकमेची जुळवाजुळव करा आणि पाहा ही माहिती.
Jul 3, 2023, 09:58 AM IST
Mumbai news : मुंबईतील वाळकेश्वरमध्ये ट्रीप्लेक्स अपार्टमेंटची 252 कोटींना विक्री, स्टॅम्प ड्युटीच्या रकमेत येतील 15 घरं
Mumbai Real Estate : मुंबईत सध्या घरांचे दर किती? असा प्रश्न विचारला असता तुम्ही 80- 90 लाख रुपये... असं काहीसं उत्तर द्याल. पण, याहीपलीकडे जात मुंबईतच एक विक्रमी व्यवहार झालाय. माहितीये का?
Mar 15, 2023, 08:49 AM IST
Mumbai Housing : वरळीत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; 240 कोटी रुपयांना एक घर खरेदी करणारा व्यावसायिक आहे तरी कोण?
Mumbai Real Estate : मुंबईत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; साध्यासुध्या मुंबईकरांच्या 300 स्क्वेअर फीटपेक्षा हे घर 100 पटींनी मोठं, पाहा त्याचं Exact Location
Feb 10, 2023, 08:51 AM ISTProperty News: नवी घर घेताना 'या' गोष्टींकडे ठेवा लक्ष; नाही होणार मोठे नुकसान
तुम्ही घर खरेदी करणार असाल तर अनेक गोष्टी लक्षपूर्वक कराव्या लागतात. घर खरेदी करताना एखादी चूक तुम्हाला संकटात टाकू शकते.
Aug 24, 2022, 07:30 PM ISTमुंबईत या व्यक्तीकडे १०० कोटींची घरं
मुंबईत किमान हक्काचं एक घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. पण मुंबईत १०० कोटींचं घर घेणार्या काही मोजक्याच लोकांच्या यादीमध्ये आता अजून एका नावाची भर पडली आहे.
Oct 30, 2017, 12:18 PM ISTपुनावालांनी खरेदी केले ७५० कोटीत लिंकन हाऊस
मुंबईत कुमार मंगलम बिर्ला यांनी ४२५ कोटी रूपयांना सर्वात महागडे जटिया हाऊस खरेदी करण्याचा विक्रम एका आठवड्यातच तुटला आहे.
Sep 14, 2015, 04:16 PM IST