तुमच्याकडे 'ही' वाहनं असतील तर, नवा मुंबई सी लिंक तुम्हाला वापरता येणार नाही
Mumbai Trans-Harbour Link : मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पार पडणार आहे. या सागरी सेतूचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
आदित्य ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम, म्हणाले 'शिवडी-न्हावाशेवा पुलाचं उद्धाटन 15 जानेवारीपर्यंत झालं नाही तर...'
"सीएम म्हणजे करप्टमॅन. आपल्या महाराष्ट्र मुंबईच वाटोळं करायला निघाले आहेत. पण येणार सरकार आपला आहे आणि ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले ते जेल मध्ये जाणार म्हणजे जाणारच," असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.
Jan 6, 2024, 10:53 PM ISTशिवडी- न्हावाशेवा सी लिंकवरील प्रवासासाठी किती टोल द्यावा लागणार? शिंदे सरकारकडून रक्कम जाहीर
Mumbai Trans Harbour Link : आता एका फेरीसाठी मोजावे लागणार इतके रुपये, शिंदे सरकारनं अखेर घेतला निर्णय. पाहून घ्या मुंबईतून नवी मुंबई गाठण्यासाठी नेमका किती खर्च येणार?
Jan 4, 2024, 01:19 PM ISTमुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी- न्हावाशेवा हार्बर लिंकसाठी 500 रुपयांचा टोल?
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणा-या शिवडी- न्हावाशेवा सागरी सेतू लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मात्र, उद्घाटनाआधीच येथे टोलवसुलीवरुन वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
Jan 3, 2024, 08:31 PM ISTनव्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास होणार सुकर; सुरू होणार 'इतके' प्रकल्प! कोणत्या भागांना होणार फायदा?
Mumbai News Update: मुंबईकरांचा नव्या वर्षातील प्रवास सोपा आणि विना अडथळा होणार आहे. या नव्या वर्षात अनेक प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.
Jan 2, 2024, 12:32 PM ISTतारीख ठरली! मुंबईतील दुसरा सागरी सेतू नववर्षात खुला होणार; इतका असेल टोल?
Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुल लवकरच नागरिकांसाठी खुला होतोय. शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प हा 23 किमी लांबीचा असून या प्रकल्पामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
Dec 28, 2023, 12:20 PM ISTPM Modi Nashik Visit | पंतप्रधान 12 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार
PM Modi Nashik Visit news in marathi
Dec 28, 2023, 11:55 AM ISTVIDEO: देशातील सर्वात लांब सागरी पूल मुंबईत; ट्रान्सहार्बर लिंकची पहिली झलक
Mumbai Trans Harbour Link: मुंबईतील बहुप्रतीक्षीत असा मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) लवकरच प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. या पुलाची पहिली झलक पाहायला मिळतेय.
Dec 17, 2023, 10:25 AM ISTमुंबईतील नव्या सी लिंकवरुन प्रवास करताना कारवर फास्टॅगची गरज नाही; असा होणार टोल कट
Mumbai Trans Harbour Link: समुद्रात उभारल्या जाणाऱ्या पुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हा पुल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.
Dec 9, 2023, 01:05 PM ISTसमुद्राच्या पोटातून जाणाऱ्या मुंबईतील 'या' पुलावरील प्रवास महागणार?; किती असेल टोल, वाचा
Mumbai Trans Harbour Link Road: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड येत्या डिसेंबरमध्ये सुरू होणार होता मात्र पुन्हा एकदा हा मुहूर्त हुकणार आहे. तसंच, सर्वसामान्यांना टोलही जादा भरावा लागणार आहे.
Nov 26, 2023, 08:38 AM IST
मुंबईहून पुणे गाठा फक्त 90 मिनिटांत, ट्रॅफिकचेही टेन्शन नाही, नवीन पुल खुला होतोय
Mumbai Trans Harbour Link: मुंबईहून पुण्याला जाणे आता सोप्पे होणार आहे. दोन शहरातील अंतर 90 मिनिटांनी कमी होणार आहे. कसा असेल नवीन मार्ग व प्रवाशांना किती लाभ होणार सर्वकाही जाणून घ्या एका क्लिकवर
Nov 21, 2023, 11:19 AM ISTमुंबई ते नवी मुंबई गाठा फक्त 15 मिनिटांत प्रवास, पुढच्याच महिन्यात खुला होतोय समुद्रातील 'हा' पुल
Mumbai MTHL Bridge: मुंबईतून नवी मुंबईला जाणे आता सोप्पे होणार आहे. मुंबईकरांसाठी लवकरच एक पुल खुला होणार आहे.
Nov 16, 2023, 12:41 PM ISTMumbai News : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट
Mumbai Trans Harbour Link : एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची पाहणी केली आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा प्रकल्पाबद्दल महत्त्वाची अपडेट आहे.
Sep 22, 2023, 02:20 PM ISTशिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर, मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या अर्ध्या तासांवर
Mumbai Trans Harbour Link: 4.512-किमी-लांब असलेला शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या शिवडी इंटरचेंजपासून सुरू होतो.
Aug 12, 2023, 11:10 AM ISTVIDEO : Mumbai Trans Harbour Link हा सागरी पूल दिसतो तरी कसा?
Mumbai Trans Harbour Link : लवकरच मुंबई ते नवी मुंबई गाठता येणार फक्त 20 मिनिटात तर मुंबई ते पुणे प्रवासही 90 मिनिटात होणार. देशातला सर्वात मोठा सागरी पूल दिसतो तरी कसा, याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Jun 28, 2023, 08:43 AM IST