'या' अभिनेत्रीचे नाव ऐकताच शशि कपूर यांनी दिला होता चित्रपटाला नकार
इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. त्यापैकीच एक अशी अभिनेत्री होती जिचे नाव ऐकताच शशि कपूर यांनी चित्रपट करण्यास दिला होता नकार. त्यानंतर राजेश खन्ना यांना हा चित्रपट मिळाला.
Jan 31, 2025, 04:40 PM IST'कपूर खानदानातल्या महिला...' कोण होती, जिने झटक्यात फेटाळला शम्मी कपूरच्या लग्नाचा प्रस्ताव?
'याहू बॉय' नावाने प्रसिद्ध असलेल्या शम्मी कपूरला रोमँटिक चित्रपटांचा बादशाह म्हणून ओळखले जायचे. अनेक मुली अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या होत्या. मात्र, एक अभिनेत्री अशी होती जिने शम्मी कपूरचे ह्रदय तोडले होते? जाणून घ्या सविस्तर
Jan 10, 2025, 02:45 PM IST2 लाख बजेट, 1 कोटी कलेक्शन, 'या' चित्रपटाने 3 वर्षे बॉक्स ऑफिसवर केले राज्य, 30 वर्षे कोणीही मोडू शकले नाही रेकॉर्ड
1943 मध्ये एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याने प्रेक्षकांवर अशी जादू केली की तो भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील पहिला ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट 3 वर्षे पडद्यावर राहिला.
Oct 20, 2024, 03:41 PM ISTना दीपिका ना काजोल ना राणी.... मग कोण आहे शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री? नाव ऐकून व्हाल हैराण
शाहरुख खानची अनेक अभिनेत्रींसोबतची ऑनस्क्रीन प्रेक्षकांच्या खूप पसंतीला पडली. पण तुम्हाला माहित आहे का किंग खानची आवडती अभिनेत्री कोण आहे?
Oct 19, 2024, 04:24 PM ISTSharmila Tagore सोबतचं वैर... पहिल्यांदाच बोलल्या Mumtaz, 'राजेश खन्ना कधीच...'
मुमताज आणि राजेश खन्ना यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. राजेश खन्नासोबत शर्मिला यांनी अनेक चित्रपटात काम केलं. पण मुमताज आणि शर्मिला यांच्यामध्ये वैर होतं, अशा बातम्या त्या काळात पसरल्या होत्या. यावर आज अभिनेत्रीने मौन सोडलंय.
Aug 7, 2024, 10:51 AM IST
कपूर कुटुंबातील आणखी एक प्रेमप्रकरण उघड; 'तिचा' नकार येताच सर्वात देखण्या अभिनेत्याचा प्रेमभंग
कपूर कुटुंबाची सून होता होता राहिली ही अभिनेत्री; तिनं कोणाला नकार दिला माहितीये? हा अभिनेता होता तेव्हाच्या तरुणींच्या गळ्यातील ताईत...
Mar 1, 2024, 07:11 PM ISTमुमताज यांच्या मुलीपुढे Katrina-Deepika ही पडतील फिक्या; पाहा तिचे काही जबरदस्त Photos
मुमताज यांचं नाव चर्चेत येण्यास आणखी एक कारण मिळालं आहे. हे कारण म्हणजे, त्यांची त्यांची मुलगी तान्या.
Jun 3, 2022, 09:41 AM ISTवयाच्या पंच्याहत्तरी गाठणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीचं लग्नानंतरही अफेअर, अनेक वर्षांनी अखेर खुलासा
इंडस्ट्रीतील कायम चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींचे अफेअर, वयाच्या पंच्याहत्तरी गाठणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नानंतरच्या अफेअरची चर्चा
May 16, 2022, 12:24 PM IST
कपूर कुटुंब 'या' बाबतीत आधीपासूनच कडक; आलियाला कसं जमलं बुवा?
या कुटुंबाशी आतापर्यंत ज्यांचं नातं जोडलं गेलं आहे ती नावंही सातत्यानं प्रकाशझोतात आल्याचं आपण पाहिलं आहे.
May 7, 2022, 03:38 PM ISTसाथीच्या आजारात पत्नी गेल्यानंतर धक्क्यातून असे सावरले अभिनेते शम्मी कपूर
शम्मी कपूर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री गीता बाली यांच्यासोबत लव्हमॅरेज केलं होतं.
May 11, 2021, 02:34 PM ISTमृत्यूच्या अफवांवर मुमताज यांची प्रतिक्रिया
'तुमच्या प्रार्थनांमुळे मी अजूनही छान दिसत आहे.'
May 23, 2020, 01:34 PM ISTअभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेले यश चोप्रा, पण....
तिच्या प्रेमात चोप्रा यांनी काही मोठे निर्णयही घेतले होते.
Sep 27, 2019, 02:03 PM ISTअभिनेत्री मुमताज यांच्या निधनाची अफवा; कुटुंबियांची प्रतिक्रिया
मुमताज यांच्या कुटुंबियांनी अशाप्रकारे खोट्या अफवा का पसरवल्या जात आहेत? असा सवाल केला आहे.
May 4, 2019, 11:24 AM ISTबर्थडे स्पेशल :...म्हणून मुमताज यांनी दिला शम्मी कपूर यांना नकार!
मुमताज - मयूर यांना नताशा आणि तान्या अशा दोन मुली आहेत
Jul 31, 2018, 12:53 PM ISTवायरल झालेल्या 'फॉक्सी लेडी'चं सत्य!
पाकिस्तान कराची मध्ये राहणाऱ्या एका विचित्र महिलेचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. महिलेचं डोकं पण लांडग्याचं शरीर असणाऱ्या या महिलेबद्दल अनेकांना उत्सुकता होती. या महिलेचं सत्य अखेर समोर आलंय.
Apr 20, 2016, 10:17 AM IST