...तर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता; CID तपासातील सर्वात मोठा खुलासा! 28 मे रोजी...
Santosh Deshmukh Murder Case CDI Investigation Shocking Fact: सीआयडीकडून सध्या खंडणी प्रकरणाचा तपास सुरु असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 17, 2025, 11:05 AM ISTवाल्मिक कराडवर मकोका लावला म्हणजे नेमकं काय? तो कधी लागू केला जातो? शिक्षेची तरतूद काय?
Jan 14, 2025, 03:17 PM IST'15 दिवसात काय..', वाल्मिकचे वकील आक्रमक; सरकार म्हणालं, 'देशाबाहेर...'; केज कोर्टात काय घडलं?
Walmik Karad Kej Court Argument: आज वाल्मिक कराडला परळीमधील सीआयडीच्या कोठडीमधून केजमधील कोर्टात हजर करण्यात आलं.
Jan 14, 2025, 02:17 PM IST'सुरेश धस, क्षीरसागर या प्रकरणात...', 'मुलगा निर्दोष' म्हणत वाल्मिकच्या आईचा आरोप
Walmik Karad Mother: वाल्मिक कराडला आज परळीमधून केज येथील कोर्टासमोर हजर करण्यात आलं आहे. असं असतानाच त्याच्या आईने ठिय्या आंदोलन करत काही विधानं केली आहेत.
Jan 14, 2025, 12:40 PM IST'सुरेश धसांना 2 बायका...', एकेरी उल्लेख करत सदावर्ते भिडले! म्हणाले, 'धनंजय मुडेंनी 5 अपत्य..'
Sadavarte Slams Suresh Dhas: मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेत असलेल्या सुरेश धस यांच्यावर गुणरत्न सदावर्तेंनी निशाणा साधला आहे.
Jan 13, 2025, 12:30 PM ISTसंतोष देशमुख हत्येप्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का
Mokka on 8 accused in Santosh Deshmukh murder case
Jan 11, 2025, 06:25 PM IST'अण्णा माझे दैवत...' व्हिडीओ पोस्ट करणारा बीडचा गोट्या गीते आहे तरी कोण? आव्हाडांनी समोर आणलं वाल्मिक कराड कनेक्शन
Beed News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एका महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपींवर कठोर कारवाई मात्र होत नसल्यानं आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं आहे.
Jan 10, 2025, 10:38 AM IST
राष्ट्रवादीची मुन्नी कोण? प्रश्नावर अजित पवार संतापले; धसांचं नाव घेत म्हणाले, 'असल्या फालतू...'
Ajit Pawar Angry On Suresh Dhas: मागील महिन्याभरापासून सुरेश धस हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 10, 2025, 08:04 AM ISTAjit Pawar : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांनी सोडलं मौन, म्हणाले, 'पक्ष वगैरे न बघता…'
Ajit Pawar on Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर मोठं विधान केलं.
Jan 9, 2025, 05:45 PM ISTधक्कादायक खुलासा! वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल असतानाही धनंजय मुंडेंनी...
Walmik Karad Dhananjay Munde Shocking Update: धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील जवळीकीवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असतानाच आता ही माहिती समोर आली आहे.
Jan 9, 2025, 01:18 PM ISTपुण्यातील तरुणीच्या हत्येप्रकरणामागचं कारण आलं समोर
Meta information for Pune Murder update
Jan 9, 2025, 10:40 AM ISTSantosh Deshmukh Murder Case: 'तो' आवाज ठरणार निर्णायक? CID ला मिळणार 2 महत्त्वाची उत्तरं
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची आता कसून चौकशी केली जात आहे.
Jan 9, 2025, 07:19 AM ISTVIDEO|वाल्मिक कराड ईडीच्या रडारवर
Beed Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad Wealth
Jan 7, 2025, 09:30 PM IST'तेलगी प्रकरणात माझादेखील...'; भुजबळांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण! म्हणाले, 'दोषींना...'
Bhujbal On Santosh Deshmukh Murder Case: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांच्या भेटीसंदर्भातही भुजबळांनी भाष्य केलं आहे.
Jan 6, 2025, 02:47 PM IST'अशा लोकांनी थेट...', संतोष देशमुखांच्या भावाचं पोलिसांना खळबळजनक पत्र; वाल्मिक कराडचाही उल्लेख
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत.
Jan 3, 2025, 02:34 PM IST