narayan rane

नाणार होणार! उद्धव ठाकरे, राणेंची समजूत काढू - मुख्यमंत्री

राजापूर नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची समजूत काढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Apr 13, 2018, 01:03 PM IST

मुंबई | कणकवलीत राणेंच्या स्वाभिमानाला यश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 02:37 PM IST

नारायण राणे यांचा भाजप-शिवसेनेला जोरदार चिमटा

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. राणे यांनी निवडणुकीच्या विजयानंतर अशी प्रतिक्रिया दिली.

Apr 12, 2018, 02:30 PM IST

नारायण राणे- पत्रकार परिषद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 01:54 PM IST

कणकवलीत राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला, सेना-भाजप युतीला धक्का

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. येथील राजकीय गणित नक्की काय आहे, ते पाहा.

Apr 12, 2018, 01:51 PM IST

कणकवलीच्या रणसंग्रामात राणेंचे वर्चस्व

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 01:39 PM IST

शिवसेनेला अपशकून करणाऱ्यांची काय स्थिती आहे... सांगतायत सुभाष देसाई

दिल्लीत गेलेल्या नारायण राणेंची सहा वर्षं हिंदी आणि इंग्रजी शिकण्यातच जातील, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लगावलाय. शिवसेनेला ज्यांनी अपशकून केला ते छगन भुजबळ तुरुंगात गेले, राणे महाराष्ट्रातून बाहेर गेले आणि गणेश नाईक घरी बसलेत... अशा शब्दांत देसाईंनी शिवसेना सोडलेल्या नेत्यांवर तोफ डागली. 

Apr 7, 2018, 10:26 PM IST

सिंधुदुर्गात भाजप विरोधात राणे, ७७ टक्के झालं मतदान, निकालाकडे सर्वांचं लक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतासाठी पहिल्यांदाच शांततेत मतदान पार पडलं. या निवडणुकीला कणकवलीच्या मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या निवडणुकीसाठी सरासरी ७७ टक्के मतदान झालं असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

Apr 6, 2018, 10:19 PM IST

सिंधुदुर्गात भाजप विरुद्ध नारायण राणे आमने-सामने

सिंधुदुर्गात कणकवली नगरपंचायत निवडणूक मतदानाला सकाळी सुरुवात झाली आहे. सकाळी मतदानासाठी मतदारांनी चांगला प्रतिसाद मिळत आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Apr 6, 2018, 10:21 AM IST

नवी दिल्ली | नारायण राणे लवकरच निर्णय घेणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 02:32 PM IST

नवी दिल्ली | भाजपमध्ये विलीनीकरणाबाबत चर्चा - नारायण राणे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 02:03 PM IST

राणे, केतकर, जावडेकरांनी घेतली खासदारकीची शपथ

राज्यसभेत नव्या सदस्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या नवनिर्वाचित सहा सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली.

Apr 3, 2018, 01:16 PM IST

VIDEO : 'चला हवा येऊ द्या' सेटवर बारामतीचे 'दादा' आणि त्यांचे अफलातून डायलॉग

 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. डॉ. नीलेश साबळे याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत बारामतीच्या 'दादां'ची भूमिका साकारलेय. 

Mar 30, 2018, 05:10 PM IST

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर राजकारणातील जुगलबंदी

चला हवा येऊ द्याच्या मंचावर आता राजकारणी मंडळी येतायत. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध मंडळी मंचावर धुमाकूळ घालणार आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे कट्टर वैर साऱ्यांनाच ठाऊक आहे. 

Mar 30, 2018, 04:40 PM IST

VIDEO : 'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेबांच्या भूमिकेत

 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. कुशल बद्रिके याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत 'सवाल माझा ऐका' या कार्यक्रमात गेस्ट म्हणून कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेब सहभागी झालेत. 

Mar 30, 2018, 04:37 PM IST