narendra modi kerala visit

'राजीव गांधींप्रमाणे तुमचीही....', पंतप्रधान मोदींना सुसाईड बॉम्ब हल्ल्याची धमकी

Threat Letter over Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर आत्मघाती बॉम्ब हल्ला (Suicide Bomb Attack) करण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी भाजपा कार्यालयात पाठवण्यात आलेलं धमकीचं पत्र मिळालं असून याप्रकरणी तपास सुरु केला आहे. 

 

Apr 22, 2023, 02:03 PM IST