NASA, ISRO च्या नावाने पुण्यातील 250 लोकांची फसवणुक
Fraud of 250 people in Pune in the name of NASA ISRO
Feb 2, 2023, 09:00 PM ISTCrime News : NASA, ISRO च्या नावाने पुणेकरांना गंडवले; तब्बल 250 जणांची फसवणूक
थेट NASA, ISRO च्या नावाने 250 लोकांना गंडवलं. पुणेकरांना महाठगांनी फसवलं आहे.
Feb 2, 2023, 04:10 PM ISTVideo | Nasa च्या नावावर पुणेरी भामट्यांनी केला चक्क इतक्या कोटींचा गंडा
Pune People Got Cheated On NASA Program
Feb 2, 2023, 11:35 AM ISTमाणसासाठी दुसरी पृथ्वी तयार? दुसऱ्या पृथ्वीचा शोध लागला?
परग्रहावर वस्ती, अंतराळातील इतर ग्रहांवर जीवन असल्याचं आपण आतापर्यंत केवळ सिनेमात पाहिलं असेल, पण आता ही कल्पना सत्यात उतरण्याची शक्यता आहे
Jan 13, 2023, 10:13 PM IST
Nasa On New Earth | दुसऱ्या पृथ्वीचा शोध लागला? नासाने लावला शोध, पाहा स्पेशल रिपोर्ट
Discovered another Earth? Discovered by NASA, see special report
Jan 13, 2023, 10:00 PM ISTNew Planet: पृथ्वी सोडून मानव येथे राहू शकतात; NASA ने शोधलेल्या नव्या ग्रहावर पाण्याची सोय?
हा खडकाळ ग्रह पृथ्वीच्या आकाराचा आहे(Earth Like Planet Discovered). या ग्रहाची रचना पाहता त्यावर पाणी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
Jan 11, 2023, 08:24 PM ISTNASA ची टेक्नॉलॉजी आता भारतीय व्यक्तीच्या हातात, कोण आहेत ए.सी. चारणिया?
A. C. Charania as Chief Technologist: नासा या जागतिक अंतराळ संस्थेच्या प्रमुखपदी म्हणजे चीफ टेक्नोलॉजिस्ट (Chief Technologist) म्हणून ए.सी. चारणिया यांची निवड करण्यात आली आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांचे सल्लागार म्हणून ते काम पाहणार असून यासंबंधी नासाच्या तांत्रिक धोरणांवर आणि कार्यक्रमांवर लक्ष ठेवणार आहेत.
Jan 10, 2023, 09:26 PM ISTBaba Venga : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली, सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट
Baba Vanga Predictions : भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला आहे. सूर्यावरील 'AR 2838' नावाच्या सनस्पॉटवर हा स्फोट झाला आहे.
Jan 7, 2023, 07:38 AM ISTSpecial Report | NASA Jobs | झोपा काढा आणि लाखो कमवा, काय आहे नासाची भन्नाट नोकरीची ऑफर?
Special Report On Sleep and make millions what is NASAs amazing job offer
Jan 3, 2023, 09:20 PM ISTNasa | पृथ्वीजवळ सापडल्या दोन नवीन आकाशगंगा
Two new galaxies discovered near Earth
Dec 16, 2022, 01:55 PM IST2030 पर्यंत मानव चंद्रावर रहायला जाणार आणि तिथूनच काम पण करणार; आर्टेमिस-1 मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी
मनुष्याचे चंद्रावर राहण्याचे(humans to live on Moon) स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. 2030 पर्यंत मानव चंद्रावर रहायला जाणार आणि तिथूनच काम पण करु शकणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) च्या शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. आर्टेमिस-1 मोहिमेचा(Artemis-1) पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. ओरियन स्पेसक्राफ्ट(Orion Spacecraft ) चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतले आहे. यामुळे शास्त्रांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
Dec 12, 2022, 10:50 PM ISTBlack Hole NASA : अंतराळात सापडली सोन्याची खाण, गॅमा किरणामुळे उलगडल रहस्य
Black Hole NASA : गॅमा किरणांचे (gama rays) स्फोट हे विश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोट असल्याचे बोलले जाते. हा स्फोट डिसेंबर 2021 मध्ये जवळच्या आकाशगंगेतून आढळून आला होता. शास्त्रज्ञांनी या स्फोटाला GRB 211211A असे नाव दिले आहे.
Dec 11, 2022, 06:38 PM ISTJupiter वर या कारणामुळे वाढतेय उष्णता, शास्त्रज्ञांनी केला हा मोठा खुलासा
Solar Storms: शास्त्रज्ञांनी अखेर गुरु ग्रहाचे (बृहस्पति ग्रह) सर्वात मोठे रहस्य उघड केले आहे. त्यांच्या मते सौर वादळांमुळे गुरु ग्रहावर गूढ उष्णता आणि AURORAS निर्माण होत आहेत.
Nov 18, 2022, 07:20 AM ISTArtemese 1 Of Nasa | आर्टिमीस1 चं यशस्वी प्रक्षेपण, असं आहे नासाचं मिशन मून?
Successful launch of Artemis 1, is NASA's mission to the moon?
Nov 16, 2022, 05:55 PM ISTNASA Artemis-1: 50 वर्षांनंतर पुन:श्च... ; ‘या’ घटनेकडे काही तासांतच संपूर्ण जगाच्या नजरा वळणार
NASA Mission Moon: अवकाश आणि त्याच्याशी संबंधित बहुतांश मुद्द्यांवर संशोधन आणि संक्षिप्त स्वरुपातील निरीक्षण करणारं NASA पुन्हा एकदा एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे.
Nov 16, 2022, 02:02 PM IST