नाशिकमध्ये १३ वयोवृद्ध कैद्यांची मुक्तता
नाशिक रोड कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या वयोवृध्द तेरा कैद्यांची मुक्तता करण्यात आलीय.
Oct 30, 2017, 11:17 PM ISTनाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात फुलांचे ताटवे
नाशिकचं एकेकाळचं नाव होतं गुलशनाबाद ...फुलांचं शहर म्हणून ओळख होती. त्याचा प्रत्यय आजही येतो. ही धार्मिक नगरी, पर्यटन नगरी आहे तशीच फुलांचीही नगरीही आहे, असं म्हटल्यास अतिशियोक्ती ठरणार नाही.
Oct 30, 2017, 05:07 PM ISTनाशिक | ऱिक्षात महिलेची प्रसूती, दोषी कर्मचाऱ्यांचे निलंबन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 12:00 AM ISTमुंबई | स्वाईन फ्लूमुळे ७०० जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 11:59 PM ISTनाशिक : कर्जमाफीची रक्कम कधी मिळणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 11:37 PM ISTनाशिक | स्वीकृत सदस्य निवडीवरुन गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 09:13 PM ISTसोनसाखळी चोरांच्या बंदोबस्ताचे पोलिसांसमोर आव्हान
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसासमोर आहे.
Oct 15, 2017, 09:17 PM ISTनाशिक : कीटकनाशकांचं गांभीर्य सरकारला कधी समजणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2017, 06:42 PM ISTआधारकार्ड नसेल तर मोक्ष नाही !
जन्मापासून मृत्यूपर्यंत आधारकार्ड गरजेचं असल्याचं राज्य सरकारच्या एका फतव्यानिशी शब्दशः सिद्ध झालंय. आता अंत्यसंस्कारांआधी इतर कागदपत्र्यांसह आधारकार्डही सादर करावे लागणार आहे. मृताचे आधारकार्ड नसेल तर त्याऐवजी प्रमाणपत्र सादर करण्याचं सुचीत करण्यात आलंय. त्यात चुकीची माहिती आढळली तर थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
Oct 11, 2017, 09:54 PM ISTनाशिकमध्ये अवयवदानाचा काळा बाजार
नाशिकमध्ये अवयवदानाचा काळा बाजार होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अपघातात जखमी झालेल्या रूग्णाला अवयवदानासाठी आधीच ब्रेनडेड घोषित करण्यात आल्याचा भीषण प्रकार घडलाय. रूग्ण जिवंत असतानाही त्याला ब्रेन डेड घोषीत करण्याची घाई करणाऱ्या शहरातल्या दोन बड्या रूग्णालयांना नाशिक महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावलीय.
Oct 9, 2017, 08:26 PM ISTव्हेंटिलेटर अभावी नवजात अर्भकाचा मृत्यू
नाशिक जिल्हा रूग्णालयात बालमृत्यू थांबलेले नाहीत. १८७ बालमृत्यू उघड झाल्यावर आरोग्य यंत्रणा हादरली तरीही मृत्यू सुरूच आहेत.
Sep 26, 2017, 10:51 PM ISTव्हेंटिलेटर अभावी नवजात अर्भकाचा मृत्यू
व्हेंटिलेटर अभावी नवजात अर्भकाचा मृत्यू
Sep 26, 2017, 10:01 PM ISTनाशिकमध्ये आयटीआयच्या परीक्षेत गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2017, 03:13 PM ISTनाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ
नाशिक शहरात सोनसाखळी चोरांनी अक्षरश: धुमाकूळ आहे. शहरात सकाळच्या सत्रात चार ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यात.
Sep 14, 2017, 11:39 AM ISTपितृ पंधरवड्यात कावळ्याचा भाव वधारला
आजकाल प्रत्येक गोष्ट डीजिटल होतेय. अगदी मंदिरातील पुजाही...कारण धावत्या जगात लोकांना वेळच नाहीये. सध्या पितृपक्षात आपल्या पितरांना श्राद्ध घालण्यासाठी मोठी गर्दी नाशिकमध्ये गोदाकाठावर होत असते.
Sep 10, 2017, 10:12 PM IST