नाशिक | नाशिकमध्ये धुक्याची चादर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 02:17 PM ISTइगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेसाठी उत्साहात मतदान
नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेसाठी उत्साहात मतदान झालं. इगतपुरी नगरपरिषदेच्या ९ प्रभागातल्या १८ जागांसाठी ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर थेट नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
Dec 11, 2017, 10:56 AM ISTनाशिकमध्ये बुरखाधारी महिला गँगचा धुमाकूळ
नाशिकमधे बुरखाधारी महिला गँगची दहशत पसरलीय,सराफा व्यावसायिक, मोबाईल दुकानदार, इलेक्ट्रॉनिक उपकरण विक्रेते आशा सगळ्यांनीच या गॅंगचा धसका घेतलाय. कधी कोणाला लाखो रुपयांचा गंडा घालतील याचा काहीच नेम नाही.
Dec 8, 2017, 03:02 PM ISTटाकेहर्ष नरबळी प्रकरण : ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा
केवळ नाशिक जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्याला हादरवणारा नरबळीचा प्रकार त्र्यंबकेश्वरच्या टाकेहर्ष या गावात घडला. घरातल्या महिलांमुळेच सुख समाधान नाही, पैसा अडका टिकत नाही म्हणून सख्ख्या आईसह दोन वृद्ध महिलांचा नरबळी देण्याचा अघोरी प्रकार घडला होता. यातल्या ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आज सुनावण्यात आली.
Dec 5, 2017, 11:56 PM ISTनाशिकमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत
नाशिकच्या नांदगाव शहरातील मल्हारवाडी, गांधीनगर, आनंदनगर, आंबेडकरनगर आणि रेल्वे गेट परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यांने चांगलीच दहशत निर्माण केलीय.
Dec 4, 2017, 11:49 AM ISTनाशिकमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 10:05 AM ISTत्याच्या पोटातून निघाली ७२ नाणी, वायसर आणि नटबोल्ट
पालघर जिल्ह्यतल्या एका मनोरुग्णाच्या पोटात चक्क ७२ नाणी आढळून आली आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हा रुग्ण नाणी गिळत होता. साडेतीन ते चार तास दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेनंतर यशस्वीपणे ही नाणी कढण्यात आली.
Dec 2, 2017, 09:08 PM ISTनाशिकचा पेशवेकालीन 'सरकारवाडा' पुन्हा 'जिवंत' होतोय!
मराठा इतिहास आणि समृद्ध पर्यावरण या दोघांचीही साक्ष म्हणजे जुने लाकडी वाडे... राज्यात आता असे वाडे फार कमी शिल्लक राहिले आहेत. पेशवाईचा हा खजिना चित्रपटात पाहायला मिळतो. पुण्यातील सर्वात मोठा शनिवार वाडा इंग्रजांनी जाळला. मात्र इतर ठिकाणी असे काही वाडे अजून शिल्लक आहेत. नाशिकमधल्या पेशवेकालीन वारशाची आठवण करून देणारा हा वाडा...
Dec 1, 2017, 09:58 PM IST'स्पेशल छब्बीस' स्टाईलनं बेरोजगार तरुणांची फसवणूक
आदिवासी आयुक्तालयाचे बनावट सही शिक्के आणि कागदपत्रं बनवून बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केलाय.
Dec 1, 2017, 05:57 PM ISTनाशिक | नाशिकचे भाडेकरु एटीएसच्या रडारवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 08:59 PM ISTनाशिक | शिर्डी साई संस्थान विश्वस्तांना कोर्टाचा दणका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 08:01 PM ISTपीकपाणी | नाशिक, गेल्या तीन वर्षात कांद्यांची निर्यात घटली
Nov 28, 2017, 06:00 PM ISTनाशिक | ५० हजारांची लाच घेताना पीएसआय अटकेत
Nov 23, 2017, 02:40 PM ISTतिजोरीत खडखडाट... महापालिकेच्या 'कार'भाराची चर्चा!
नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना मनपा प्रशासनाने पदाधिकाऱ्यांची कारची हौस भागविण्यासाठी लाखो रुपयांची उधळण केलीय. स्थायी समितीसह विविध विषय समित्यांचे सभपतीसाठी नव्या कोऱ्या १२ कार घेण्यात आल्यात... तर, दुसरीकडे मनपाच्या लाखो रुपयाच्या जुन्या कार नुकत्याच भंगारात विक्रीसाठी काढण्यात आल्यानं महापालिकेच्या या 'कार'भाराची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Nov 23, 2017, 01:36 PM ISTयंत्रणेच्या ढिसाळपणा... अवैध गर्भपाताचा आरोपी नऊ महिने मोकळाच
नाशिक जिल्हा हा हळूहळू अवैध गर्भपाताचं आणि लिंग निदानाचं केंद्र ठरतोय. मालेगावनंतर नाशिकमधेही असेच अनेक अवैध व्यवसाय होत आहेत. आरोग्य विभागातील चौकशीतील दिरंगाईमुळे अशा वैद्याकीय व्यवसायिकांना चांगलंच बळ मिळतंय.
Nov 23, 2017, 11:06 AM IST