आता टोल नाक्यावर टोल भरण्याची चिंता मिटणार? सरकार आणणार नवी GPS Toll प्रणाली, पाहा कशी काम करते ही Technlogy
GPS Poll System: आपल्या सर्वांना कुठेही बाय रोड फिरायला जायचं म्हटलं की आपल्याला मोठमोठ्या हायवेवरून (national highway) जावे लागते आणि बऱ्याच आपल्याला या ठिकाणी टोलही भरावा लागतो. त्यामुळे आपल्या खिशाला चांगलाच फटका बसतो. तरीही नित्यनियमानं आपण टोलनाक्याजवळ आपला टोल (toll) भरत आपली जबाबदारी पुर्ण करतो.
Dec 16, 2022, 06:12 PM ISTराज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.
Nov 9, 2016, 06:15 PM ISTराष्ट्रीय महामार्गासह सर्व टोल माफ
आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे.
Nov 9, 2016, 04:46 PM IST