देश-विदेशातल्या झटपट बातम्या: 26 जून 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 04:22 PM ISTझटपट देश-विदेश : 25 जून 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2016, 04:35 PM ISTझटपट : राज्य, देश, विदेश (१४ एप्रिल २०१६)
राज्य, देश, विदेश (१४ एप्रिल २०१६)
Apr 14, 2016, 09:36 AM ISTअमिताभवर चुकीचं राष्ट्रगीत म्हटल्याचे आरोप
महानायक अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत चुकीचं म्हटल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत, राष्ट्रगीतात चुकीच्या शब्दांचा वापर केला म्हणून त्यांच्यावर पूर्व दिल्लीत अशोक नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 21, 2016, 05:15 PM ISTभारत-पाक मॅचअगोदर बीग बी गाणार राष्ट्रगीत
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन ईडन गार्डनवर राष्ट्रगीत गाताना दिसणार आहेत.
Mar 16, 2016, 01:48 PM ISTआसाराम प्रकरणात ३ साक्षीदारांचा मारेकरी जेरबंद
एका अनुयायाला तीन साक्षीदारांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Mar 15, 2016, 10:41 PM ISTन्यायालय न्याय देईल, जय हिंद! - ओवैसी
एमआयएम पक्षाचे नेते असदउद्दीन ओवैसी यांनी आज, "न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे, नक्कीच न्याय मिळेल, जय हिंद!", असे म्हटले आहे.
Mar 15, 2016, 07:06 PM IST'मोदींची कृपा, मल्ल्या परतणार नाही'
विजय मल्ल्या प्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
Mar 13, 2016, 07:16 PM ISTराज ठाकरेंना लालूंच्या मुलाचं उत्तर
महाराष्ट्र ही कोणाच्या बापाची जहागिरी नाही, असं बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हटलंय.
Mar 10, 2016, 07:52 PM ISTराज ठाकरेंच्या वक्तव्यावर जेडीयूचा सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्ररप्रांतियांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत.
Mar 10, 2016, 02:44 PM ISTस्त्रियांकडूनच इंटरनेटचा अधिक वापर!
विविध वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत महिला इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर.
Mar 9, 2016, 06:30 PM ISTविनयभंगाची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला जाळले
विद्यार्थिनीला जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली आहे, विनयभंगाची तक्रार दाखल केली म्हणून तिला जाळण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिली.
Mar 8, 2016, 07:33 PM ISTआघाडीच्या बँकेकडून महिलांसाठी आता 'वर्क फ्रॉम होम'
आयसीआयसीआय ही देशातील सर्वांत मोठी खासगी बॅंक महिला कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी बँकेने विशेष तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
Mar 8, 2016, 05:58 PM ISTहवाईदलात लवकरच महिला लढाऊ वैमानिक
एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी आजजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, येत्या 18 जून रोजी भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी समाविष्ट केली जाईल, अशी घोषणा केली आहे.
Mar 8, 2016, 04:22 PM IST