natural remedy

पोट साफ होत नाही? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय

आजकाल धावपळीची जीवनशैली आणि पोषक आहाराचा अभाव आणि पुरेशी झोप न मिळाल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. 

May 8, 2018, 09:09 PM IST

अवघ्या 2 दिवसात तंबाखू, गुटख्याचं व्यसन कमी करायला मदत करेल 'हा' घरगुती उपाय

तंबाखू, गुटखा खाण्याची सवय आरोग्याला घातक आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका या सवयीमुळेच बळावतो. 

May 1, 2018, 07:06 PM IST

पायावरील टॅन हटवेल हा घरगुती पॅक

फॅशनेबल सॅडल्स, स्ट्रेपी हिल्स घालणं तुम्हांला आपल्याला पसंत असतं. पण उन्हात खूप वेळ फिरल्यास पायावर टॅनचे डाग पडतात. पेडीक्युअर केल्याने डेड स्किन आणि तणाव दूर होतो. पण काळवंडलेल्या त्वचेचे काय ? या तुमच्या प्रश्नाला ब्युटी एक्सपर्टने दिलेला हा खास सल्ला नक्कीच फायदेशीर ठरेल.  

Apr 30, 2018, 03:42 PM IST

अवघ्या एका दिवसात काळ्या मानेला पुन्हा तजेलदार करेल 'हा' घरगुती उपाय

अनेकदा घाईत आंघोळ आटपण्याच्या सवयीमुळे त्वचेवर साचलेला मृत पेशींचा थर आणि मळ यामुळे त्वचा काळवंडत जाते.

Apr 30, 2018, 01:08 PM IST

साईड इफेक्ट्सशिवाय दुखणं पळवतात 'हे' नॅचरल पेनकिलर्स

अंगदुखी, दातदुखी, डोकेदुखी अशा समस्या लहान सहान वाटत असल्या तरीही त्या कधीही जाणवतात. अशावेळेस त्यांच्यावर मात करण्यासाठी अनेकजण वेदनाशामक गोळ्यांचा वापर करतात. बाजरात सहज उपलब्ध असणार्‍या अशा पेनकिलर्समुळे वेदना झटकन कमी होत असल्या तरीही अनेकांना त्याच्या दुष्परिणांमानाही सामोरे जावे लागते. 

Apr 30, 2018, 12:31 PM IST

Urinary tract infections चा त्रास कमी करण्यास फायदेशीर 'हा' घरगुती उपाय

पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा त्रास अधिक जाणवतो. 

Apr 30, 2018, 09:25 AM IST

गरोदर स्त्रियांमधील 'हा' त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी गुलकंद फायदेशीर

गरोदरपणाच्या काळात नेमकं काय खावं आणि किती खावं? हा प्रश्न अनेकींना पडतो. मात्र तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या नियमित आहाराचं नियोजन करणं गरजेचे आहे. 

Apr 23, 2018, 03:06 PM IST

नियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या

फावल्या वेळेत किंवा गप्पा मारताना तुम्ही काहीजणांना सतत  दोन्ही हाताची नखं एकमेकांवर घासताना पाहिलय का? 

Apr 23, 2018, 12:04 PM IST

झटपट नखं वाढवायची असतील तर आजमवा हे '5' घरगुती उपाय

आजकाल नाखांचं सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील अनेक ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. 

Apr 23, 2018, 11:37 AM IST

पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हे मिश्रण ठरते गुणकारी

आजकाल तणावग्रस्त जीवनशैलीमुळे  पित्त, अपचन, अल्सर अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. 

Apr 18, 2018, 02:25 PM IST

लसणाइतकीच लसणाची सालदेखील फायदेशीर

भारतीय मसाले हे आपल्या खाद्यसंस्कृतीचं खास वैशिष्ट्य आहे. 

Apr 16, 2018, 02:53 PM IST

मूळव्याधीचा त्रास दूर करण्यासाठी केळं फायदेशीर

व्यस्त जीवनशैली, जंक फूड खाण्याची सवय, झोपण्याच्या विचित्र वेळा या सार्‍यामुळे आजकाल लाईफस्टाईलशी निगडीत अनेक समस्या वाढायला सुरूवात झाली आहे. 

Apr 16, 2018, 11:03 AM IST

या '5' नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांंनी दूर पळवा ढेकणांंचा त्रास

ढेकणांना दूर ठेवण्यासाठी काही केमिकल फ्री पर्यायही आहेत... 

Apr 14, 2018, 09:35 AM IST

भाजलेल्या जीभेचा त्रास कमी करतील हे घरगुती उपाय

अनेकदा वाफाळती चहा, कॉफी पटकन तोंडाला लावली तर जीभ भाजते. 

Apr 11, 2018, 11:57 AM IST

हळद आणि काळामिरीचं मिश्रण या '3' समस्यांवर फायदेशीर उपचार

  अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सरचा धोका कमी करण्याची क्षमता आपल्या स्वयंपाकघरातील काही मसाल्यांमध्ये आहे.

Mar 15, 2018, 09:36 PM IST