जायफळाने टाळा निद्रानाशाची समस्या
जायफळ हे गरम मसाल्यातील एक प्रमुख घटक. चिकन, मटणासारखे मांसाहारी पदार्थ असोत किंवा सणासुदीचे गोडाचे पदार्थ, ‘जायफळा’ शिवाय या पदार्थांना रंगतच नाही. पण पदार्थांची चव वाढवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत. तज्ञांच्यामते, जायफळामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचेची कांती सुधारते तसेच पचनाचे विकारही कमी होतात.
Mar 12, 2018, 10:36 PM ISTलठ्ठपणा आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात करा 'गुलाबा'चा समावेश
गुलाबाला फुलांचा राजा संबोधले जाते.
Mar 12, 2018, 03:16 PM ISTनारळाचं पाणी - पित्ताचा त्रास कमी करणारा नैसर्गिक उपाय
उन्हाच्या झळा बसत असताना ग्लासभर नारळाचं पाणी तुम्हांला दिलासा देते.
Mar 9, 2018, 09:27 PM ISTरक्तदाबाचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी असा करा 'वेलची'चा वापर !
बदलत्या आणि दिवसेंदिवस अधिक दगदगीच्या झालेल्या जीवनमानामुळे रक्तदाबाचा त्रास हा अगदी सामान्य झाला आहे. आबालवृद्धांमध्ये रक्तदाबाचा त्रास हा अगदी सहज आढळून येतो.
Mar 5, 2018, 07:47 PM ISTदूधी भोपळा - हृद्यविकाराचा त्रास दूर ठेवणारा नैसर्गिक उपाय
आजकाल हृद्यविकार हा केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही.
Mar 5, 2018, 02:51 PM ISTपोटात वाढणार्या कृमींचा त्रास कमी करण्यासाठी '3' घरगुती उपाय
पोटात कृमींची वाढ झाल्यास अनेक त्रासदायक समस्या वाढीस लागतात.
Mar 1, 2018, 08:21 PM ISTकच्च्या पपईने दूर करा चेहर्यावरील डाग
चेहर्यावर पडलेले डाग तुम्हांला कळत- नकळत मानसिकदृष्ट्या कमजोर करते. या समस्येमागील कारण काहीही असेल परंतू त्यापासून सुटका मिळवण्याचा नैसर्गिक आणि घरगुती मार्ग म्हणजे पपई. मग पहा कच्चा पपई तुमच्या आत्मविश्वासाला आणि त्वचेलाही उजाळा देण्यास मदत करेल.
Feb 28, 2018, 10:41 PM ISTअॅपल सायडर व्हिनेगर - नखांचा पिवळेपणा कमी करण्याचा घरगुती उपाय
नखांचा पिवळेपणा हटवण्यासाठी तुम्ही डार्क रंगाच्या नेलपेंट्स लावता का? यामुळे तुम्ही जितके समस्येपासून दूर पळण्याचा प्रयत्न करताय ती अधिकच गंभीर होते.
Feb 23, 2018, 10:12 PM ISTपिंपलचा त्रास दूर करण्यासाठी असा करा 'डाळिंबा'चा वापर !
आजकाल तरुणींना अॅक्नेची समस्या वारंवार सतावते.
Feb 22, 2018, 10:34 PM ISTकेळं- जिरं - वजन घटवण्याचा घरगुती उपाय
वजन घटवणं हे तर एक आव्हानच असतं, आणि त्यातही अतिरिक्त वाढलेल्या वजनाला आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करताय ? मग तर कठीणच !
Feb 5, 2018, 04:43 PM ISTखडीसारखेच्या वापराने दूर करा कफाच्या खोकल्याचा त्रास
प्रामुख्याने प्रसादामध्ये पत्री खडीसाखर वापरली जाते. परंतू आयुर्वेदात खडीसारखेला आरोग्यदायी महत्त्व आहे.
Jan 30, 2018, 08:40 AM ISTहॅपी हार्मोन्स वाढवण्याचे काही नैसर्गिक उपाय
तुम्ही उदास आहात का? मग serotonin च्या अगदी थोड्या प्रमाणामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. कारण या केमिकलमुळे चिंता कमी होवून मूड चांगला होण्यास मदत होते. भूकेवर नियंत्रित येतं आणि आनंदी राहण्याच उत्तेजन मिळतं. म्हणून जर तुम्हाला उदास वाटत असेल तर मेंदूत हॅपी केमिकल स्त्रवण्यासाठी या ट्रिक्स नक्की ट्राय करा.
Jan 8, 2018, 08:41 PM ISTया '४' गोष्टींचा वास कमी करेल उलटी, मळमळण्याचा त्रास
अनेकांना बस प्रवासादरम्यान मळमळल्यासारखे वाटते. अपचन, पित्त किंवा अगदी कॅन्सर सारख्या आजारामध्येही रूग्णाला उलटीचा त्रास होतो.
Dec 4, 2017, 09:16 PM ISTपित्ताचा त्रास कमी करतील ही '5' फळं
फार काळ काहीही न खाल्ल्यास सहाजिकच शरीरामध्ये असंतुलन निर्माण होण्यास मदत होते.
Dec 2, 2017, 04:03 PM IST