औरंगाबाद, नवी मुंबई अपेक्षित निकाल, अनपेक्षित तथ्ये
(तुषार ओव्हाळ, झी २४ तास, मुंबई ) शिवसेनेने १९८४ नंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पक्षबांधणी करत असताना मराठवाड्यात नामांतरविरोध व मुस्लिमविरोध यांच्या आधारे पक्ष सर्वत्र पोचविला. मराठवाडयातील स्थानिक राजकारण, महाराष्ट्राचे स्थानिक राजकारण आणि स्थानिक संदर्भ: संपा: सुहास पळशीकर, नितीन बिरमल
Apr 26, 2015, 08:46 PM ISTमहापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? सोनावणेंचं नाव आघाडीवर
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत यश संपादन केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेध लागलेत ते महापौर पदाच्या निवडणूकीचे. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्यानं त्यांचाच महापौर बसणार हे जवळ जवळ निश्चित झालंय. मात्र राष्ट्रवादीतही महापौर पदासाठी अनेक दावेदार असल्यानं गणेश नाईक नेमकं कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालतात याची उत्सूकता शिगेला पोहचलीय.
Apr 26, 2015, 11:56 AM ISTपालिका निवडणूक : घराणेशाहीचा विजय; ७ दाम्पत्य, २ पिता-पुत्र विजयी
महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचा पुन्हा एकदा प्रत्ययआलाय. यंदा सर्वपक्षीयांनी राजकारणाचा वारसा असलेल्यांच्या घरात अनेकांना तिकीट देण्याची राजकीय खेळी केली. ती त्यांच्या पथ्यावर पडली आहे. यामध्ये शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसत आहे.
Apr 23, 2015, 11:04 PM ISTगणेश नाईक यांची २० वर्षांपासून एकहाती सत्ता
नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष करण्यात येत आहे. नवी मुंबईत घराणेशाहीचा पुन्हा एकदा विजय झालाय. बदलापूर आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले. तर औरंगाबादमध्ये सहाव्यांदा महापालिकेवर भगवा फडकणार आहे.
Apr 23, 2015, 07:58 PM ISTनवी मुंबईत एकाच कुटुंबातील तीन विजयी उमेदवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2015, 06:58 PM ISTनवी मुंबईत काँग्रेसने सोबत यावे - गणेश नाईक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2015, 06:57 PM ISTसत्तेत सहभागी होण्याचे काँग्रेसला गणेश नाईक यांचे आवाहन
पालिकेत राष्ट्रवादीला ५३ तर काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा राष्ट्रवादीचा थोडक्यात हुलकल्याने काँग्रेसचा हात मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. काँग्रेसने विरोधी पक्षात न राहता सत्तेत येण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.
Apr 23, 2015, 05:47 PM ISTनवी मुंबई: आई, वडील आणि मुलगाही विजयी
नवी मुंबई महानगरपालिका काही नगरसेवकांसाठी आपलं 'सेकंन्ड होम' होणार आहे. कारण जर एकाच कुटुंबातील तीन सदस्य एकाच वेळी महापालिकेत उपस्थीत राहणार असतील ते त्यांच्यासाठी 'सेकंन्ड होम'प्रमानेच असणार आहे.
Apr 23, 2015, 03:44 PM ISTउल्लेखनीय : नवी मुंबईत सात दाम्पत्याचा विजय
नवी मुंबई महानगर पालिकेच्या निकालांची उत्सूकता सर्वांनाच आहे. गणेश नाईक आपला गड राखतात की नाही आणि शिवसेना-भाजपा आपला विजयी रथ पुढे नेतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Apr 23, 2015, 03:30 PM ISTUPDATE निकाल : #रणसंग्राम पालिकेचा
नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष करण्यात येत आहे. नवी मुंबईत घराणेशाहीचा पुन्हा एकदा विजय झालाय. औरंगाबादमध्ये सहाव्यांदा महापालिकेवर भगवा फडकणारेय.बदलापूर आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेला बहुमत मिळालंय.
Apr 23, 2015, 10:28 AM ISTनेरुळमध्ये बोगस वोटिंग कऱणाऱ्या 70 जणांना पकडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 06:43 PM ISTतृतियपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 06:42 PM ISTशिवसेना पैसा वाटतेय, इम्तियाज जलील यांचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 06:37 PM ISTरणसंग्राम : ७० बोगस मतदारांना शिवसैनिकांनी दिलं पकडून
महानगरपालिकेसाठी नवी मुंबई आणि औरंगाबाद शहरात मतदानाला सुरूवात झाली आहे, नवी मुंबईत १११ जागांसाठी मतदान होत आहे, तर औरंगाबादेत ११३ जागांसाठी मतदान सुरू झालंय.
Apr 22, 2015, 08:44 AM ISTनवी मुंबईत गावठी पिस्तुलांची विक्री करणारे अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 08:10 AM IST