नाशिकमधून ड्रग्स तस्कराला अटक! ललित पाटीलसारखेच याचेही कारनामे उघड
Nashik Narcotic Department raid arrested and seized MD drugs making factory
Oct 28, 2023, 11:30 AM ISTललित पाटीलसारख्याच आणखी एका ड्रग्स तस्कराला नाशिकमधून अटक
Nashik Narcotic Department raid arrested and seized MD drugs making factory
Oct 28, 2023, 11:25 AM ISTSameer Wankhede: मी ट्रोल करणाऱ्यांना अजिबात घाबरत नाही, समीर वानखेडेंचा इशारा
Sameer Wankhede takes Vitthal Darshan in Pandharpur
Sep 10, 2023, 06:45 PM ISTकेंद्रीय गृहमंत्र्यांसमोर नष्ट केले 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ; देशाच्या विविध भागात कारवाई
Home Minister Amit Shah : सोमवारी देशाच्या विविध भागांतून 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या कारवाईवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
Jul 18, 2023, 09:36 AM ISTCBI शाहरुखचा जबाब नोंदवणार; समीर वानखेडे खंडणी प्रकरणात मोठी Update!
Sameer Wankhede Bribery Case: माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय (CBI) आता बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) जबाब नोंदवणार आहे. सीबीआय शाहरुख खान आणि आर्यन खानचा (Aryan Khan) जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.
Jun 21, 2023, 10:49 AM IST
"शाहरुख खानला आरोपी करा"; 'त्या' याचिकेमुळे अभिनेत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Aryan Khan Drug Case : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात टाकणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे वादात सापडले आहेत. आर्यन खानला पैशासाठी जबरदस्तीने ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र आता याप्रकरणामुळे शाहरुख खानदेखील अडचणीत आला आहे.
Jun 12, 2023, 05:59 PM ISTमुंबईत NCB ची मोठी कारवाई; डोंगरीतून 50 कोटींचे ड्रग्ज जप्त
Mumbai Crime : मुंबई एनसीबीने महाराष्ट्राच्या राजधानीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत तीन जणांना अटक करून अमली पदार्थ तस्करांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह 50 कोटी रुपये किमतीचे 20 किलो मेफेड्रोन जप्त केले आहे.
Jun 11, 2023, 05:55 PM ISTSameer Wankhede: समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा
Bombay High Court Relief To Former NCB Zonal Director Sameer Wankhede
Jun 8, 2023, 05:05 PM ISTVIDEO | समीर वानखेडेंना आजही दिलासा मिळणार का? सीबीआय कोर्टात सादर करणार अहवाल
Sameer Wankhede Update on 25 cr extortion in drugs case
Jun 3, 2023, 01:20 PM ISTपती Sameer Wankhede आरोपांच्या कचाट्यात असतानाच क्रांती रेडकर म्हणाली की, 'मुर्ख बनवण्याच्या...'
kranti redkar on Sameer Wankhede : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने दोन व्हिडीओ शेअर केला आहे.
May 22, 2023, 11:30 AM ISTआताची मोठी बातमी! समीर वानखेडेंची 5 तास सीबीआय चौकशी, निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. सीबीआय चौकशीनंतर समीर वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
May 20, 2023, 05:00 PM ISTआर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती, 'हे' सीसीटीव्ही फुटेज गायब
Aryan Khan Drug Case : आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचवेळी समीर वानखेडे याचिकेवरील सुनावणी 22 मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तसेच CBIला देखील जबाब नोंदविण्याच्या सूचना न्यायलायाने दिल्या आहेत.
May 20, 2023, 10:36 AM ISTसमीर वानखेडे यांच्या अटकेबाबत मोठी अपडेट; शाहरूखसोबतच्या Whatsapp चॅटमध्ये धक्कादायक माहिती
समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. वानखेडे यांना 22 मेपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. सीबीआयला तपासात सहकार्य करण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत.
May 19, 2023, 05:20 PM ISTVIDEO | आर्यन खान प्रकरणात NCB च्या दोन अधिकाऱ्यांमध्ये जुंपली
Sameer Vankhade Vs Danyeshwar Singh
May 19, 2023, 12:25 PM ISTशाहरुखच्या मुलाला अडकवण्याचा कट? समीर वानखेडेंविरोधात सीबीआयच्या FIR मध्ये धक्कादायक खुलासे
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आता स्वत:च अडचणीत सापडले आहेत. सीबीआयने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
May 15, 2023, 03:33 PM IST