अनिल अंबानींना धक्का! आणखी एक कंपनी बुडाली, NCLT कडून संपत्ती विकण्यासाठी मंजुरी
मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या आणखी एका कंपनीचं ट्रेडिंग बंद झालं आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) काही संपत्तीची विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे.
Dec 14, 2023, 05:34 PM IST
पुण्यातील लवासात पीएम मोदींचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारणार? पाहा किती असणार उंची
पुण्यात लवासा इथं पंतप्रधान मोदींचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. जवळ 190 ते 200 मीटर उंचीचा हा मोदींचा पुतळा असेल. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रा ही कंपनी मोदींचा अतिभव्य पुतळा बनवणार आहे. 31 डिसेंबर 2023 आधी या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता आहे.
Aug 2, 2023, 02:32 PM IST
देशातील 'ही' मोठी एअरलाइन्स कंपनी दिवाळखोरीत? दोन दिवसांसाठी सर्व फ्लाइट्स रद्द
गो फर्स्ट एअरलाइन्सची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. विमानात इंधन भरण्यासाठीही एअरलाइन्सकडे पैसे नाहीत. वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांमुळे अर्ध्याहून अधिक विमान जागेवर उभी आहेत.
May 2, 2023, 07:31 PM ISTZEEL च्या EGM बद्दल मीडियात आलेलं वृत्त बिनबुडाचं, NCLT कडून EGM बाबत आदेश नाही
ZEEL च्या EGM बद्दल मीडियात आलेलं वृत्त बिनबुडाचं, NCLT कडून EGM बाबत आदेश नाही
Sep 30, 2021, 10:14 PM IST