शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा
NCP (SP) Second List : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसेच्या NCP (SP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दुसऱ्या यादीत 22 नावांची घोषणा केली आहे.
Oct 26, 2024, 04:21 PM ISTमहाविकास आघाडीत 'या' 12 जागांचा तिढा, सहमतीशिवाय ठाकरेंनी जाहीर केले उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी बारा जागांवर अजूनही तिढा कायम आहे. यातल्या अनेक जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपले उमेदवारही जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना मित्रपक्षांसाठी जाहीर केलेल्या जागांवरचे उमेदवार मागे घेणार का याबाबतची उत्सुकता आहे.
Oct 25, 2024, 09:10 PM IST