नेपाळमधून आतापर्य़ंत ४ हजार भारतीय मायदेशी
नेपाळच्या प्रलयकारी भूकंपामध्ये हजारो भारतीय नागरिक अडकलेत. आतापर्यंत पाच हजाराहून अधिक भारतीयांना नेपाळमध्ये वाचवण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी ४ हजार भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आलंय. दरम्यान, पावसामुळं बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
Apr 29, 2015, 10:25 AM ISTभूंकपग्रस्त ५०० मुलांना बाबारामदेव यांनी घेतले दत्तक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 10:06 AM ISTहॉस्पिटलमध्ये जखमींच्या कपाळावर लिहिलं 'भूकंप', चौकशी सुरू
निसर्गाचा मार सहन करणाऱ्या भूकंप पीडित जिथं चार दिवसांपासून भीतीचं वातावरण आहे. जगण्यासाठी धडपड सुरू आहे. तिथं बिहारच्या दरभंगा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल प्रशासनानं रुग्णांसोबत धक्कादायक वर्तणूक केलीय.
Apr 29, 2015, 08:49 AM ISTनेपाळ भूकंपानंतर फुटबॉल प्लेअर भाग्यश्री सुखरूप परतली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 08:37 PM ISTनेपाळ भूकंप : पीडितासमोर जगण्याचे आव्हान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 06:18 PM ISTनेपाळ भूकंप : मुग्धा गोडसेच्या चित्रपटातील ८ ठार
नेपाळ भूकंपात तेलुगू अभिनेता के. विजयच्या दुखःद निधनानंतर चित्रपट जगताशी निगडीत आणखी एक बातमी समोर आली आहे. मुग्धा गोडसे आणि रुस्लान मुमताज यांच्या चित्रपटात काम करणाऱ्या आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 28, 2015, 04:39 PM ISTमुंबई-पुण्यासह देशातील ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर
नेपाळमधील भूकंपानं हजारो नागरिकांचे बळी घेतलेले असतानाच भारतातील मुंबई-पुण्यासहित ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर आहे. केंद्र सरकारनं आता त्या शहरांची यादी तयार केली आहे. त्यानुसार ६० टक्के भूभागावर विनाशाची टांगती तलवार लटकत आहे.
Apr 28, 2015, 11:44 AM ISTVIDEO - तिबेट भूकंप: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हालल्या इमारती
भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेल्या नेपाळच्या भूकंपाचा तडाखा तिबेटलाही बसला. तिबेटमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये काही भयानक दृश्य टीपली गेली आहेत. यात एखाद्या ट्रकवर सामान लादल्यावर खड्यातून जाणाऱ्या ट्रकवरील सामान ज्या पद्धतीने हालेल, त्याच पद्धतीने घरे, वीजेची खांबे, वॉल कंपाउंड हालताना दिसत आहे.
Apr 27, 2015, 07:24 PM ISTभूकंपामुळे भारतात ५१ जणांचा मृत्यू, बिहारमधील ३८ जण दगावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 03:11 PM ISTएव्हरेस्टवर एवलांचमध्ये गूगलच्या अधिकाऱ्याचा मृत्यू
नेपाळसह संपूर्ण उत्तर भारतात आलेल्या भूकंपामुळे जीवन आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. नेपाळमध्ये आतापर्यंत १९०० हून अधिक जणांच्या मृत्यू झालाय. भारतातही भूकंपामुळे ५१ जणांचे प्राण गेले आहेत.
Apr 26, 2015, 01:56 PM ISTनेपाळसह भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के, ६.९ रिश्टर स्केल तीव्रता
सलग दुसऱ्या दिवशी नेपाळसह भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेत. आज दुपारी १२ वा ४३ मिनिटांनी नेपाळसह दिल्ली, यूपी, बिहार आणि पंजाब, मध्यप्रदेश आणि आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
Apr 26, 2015, 01:38 PM ISTभूकंपामुळे भारतात ५१ जणांचा मृत्यू, बिहारमधील ३८ जण दगावले
भयंकर भूकंपानं शनिवारी देशातील विविध भागांमध्ये कमीतकमी ५१ जणांचा मृत्यू झालाय. तर जवळपास २३७ जण जखमी झाले आहेत. या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचं नुकसान झालंय. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.
Apr 26, 2015, 09:26 AM IST