nepal earthquake

तिबेट नेपाळमध्ये मोठा भूकंपः 53 जणांचा जीव गेला, अनेक जखमी; नाशकापर्यंत हादरे

तिबेटमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपामुळे प्रचंड हाहाकार उडाला आहे. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून रिपोर्टनुसार आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 62 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Jan 7, 2025, 12:50 PM IST

Indonesia earthquake : इंडोनेशियात भूकंपाचे जोरदार धक्के; 6.9 रिश्टर इतकी तीव्रता

Indonesia earthquake : नेपाळमागोमाग इंडोनेशियात भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळं आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

Nov 8, 2023, 12:34 PM IST

Earthquake in Bay of Bengal : बापरे! बंगालच्या उपसागरात भूकंप; त्सुनामी येणार?

Earthquake in Bay of Bengal : नेपाळमागोमाग बंगालच्या उपसागरात भूकंपाचे हादरे. पाहा कुठे रहोतं. भूकंपाचं केंद्र आणि किती होती त्याची तीव्रता...

 

Nov 7, 2023, 07:11 AM IST

नेपाळपासून अफगाणिस्तानपर्यंत हादरली धरणी; 36 तासांत दुसऱ्यांदा भूकंप

Nepal Earthquake : शुक्रवारी आलेल्या भूकंपानंतर नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले. नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी होती.

Nov 5, 2023, 08:42 AM IST

PHOTOS: उभीच्या उभी घरं दुभंगली, इमारती कोसळल्या; नेपाळमध्ये क्षणात सारंकाही उध्वस्त

Nepal Earthquake : स्थानिक वृत्तसंस्था आणि एएनआयनं घटनास्थळाची काही छायाचित्र समोर आणत नेपाळमधील परिस्थिती किती विदारक आहे याचं चित्र जगासमोर आणलं. 

Nov 4, 2023, 10:02 AM IST

Nepal Earthquake : नेपाळमधील विनाशकारी भूकंपाचे हादरे उत्तर भारतापर्यंत; मृतांचा आकडा मोठा

Nepal Earthquake : शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी पहाटेच्या सुमारास नेपाळमध्ये एक प्रचंड भूकंप आला. इथं जग यंदाच्या वर्षी झालेल्या भूकंपांमधून सावरत नाही तोच भारतातही या आपत्तीची भीती पाहायला मिळाली. 

 

Nov 4, 2023, 07:16 AM IST

मोठ्या संकटाची चाहूल? 12 तासात भारतासहीत भूकंपाने हादरले 3 देश; पहाटे पहाटे धरती हलली अन्...

Earthquake Strikes Myanmar: आज सकाळीच म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. भारताबरोबरच नेपाळनंतर भूकंपाचे धक्के बसलेला म्यानमार तिसरा देश ठरला आहे.

Oct 23, 2023, 09:30 AM IST

Video : संशोधकांची 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय! दिल्ली, जम्मू- काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के; केंद्रबिंदू कुठं?

Delhi Earthquake : पाकिस्तानात पुढील 48 तासांमध्ये प्रचंड तीव्रतेचा भूकंप येणार असल्याचा इशारा दिलेला असतानाच भारतात तत्सम घटना घडल्याचं पाहायला मिळालं. 

 

Oct 3, 2023, 03:07 PM IST

Earthquake : भूकंपाने किती नुकसान होऊ शकतं? जाणून घ्या रिश्टर स्केलचे गणित

नेपाळमध्ये गेल्या 24 तासांत चार वेळा मोठ्या तीव्रतेचे भूकंप बसलेत आणि यात सहा जणांचा बळी गेलाय

Nov 9, 2022, 10:53 AM IST

Earthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?

Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती. 

Nov 9, 2022, 07:00 AM IST

नेपाळ भूंकप थरार अनुभवला पुण्यातील छोट्या गिर्यारोहकांनी

नेपाळचा भूंकप प्रत्यक्ष अनुभवला पिंपरी चिंचवड परिसरातल्या सात छोट्या गिर्यारोहकांनी....  काठमांडू विमानतळावर पोहोचल्यांनंतर लगेचच या सात गिर्यारोहकांनी तो महाप्रलय अनुभवला… 

May 2, 2015, 10:52 AM IST

मनसेची नेपाळसाठी मदतीची दुसरी कुमक रवाना

नेपाळमधल्या भूकंपग्रस्तांना औषधाच्या मदतीची दुसरी कुमक मनसेनं रवाना केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही मदत पाठवण्यात आली. 

May 2, 2015, 10:44 AM IST

नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय मदत पथकं अडकून, संततधार पाऊस

नेपाळच्या भयानक भूकंपाला ५ दिवस उलटूनही आंतरराष्ट्रीय मदत पथकं काठमांडूमध्ये अडकून पडलेत. काल संध्याकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. 

Apr 30, 2015, 02:06 PM IST

भूकंपाचा परिणाम वज्रेश्वरी कुंडाच्या गरम पाण्याच्या झऱ्यांवरही

नेपाळमधल्या भूकंपाचे मुंबईत धक्के जाणवले नसले तरी या भूकंपाचा प्रभाव मुंबईवर झाला आहे. हा निव्वळ दावा नाही त्याला वैज्ञानिक आधार आहे. मुंबईपासून जवळच असलेल्या वज्रेश्वरी इथल्या गरम पाण्याच्या कुंडाच्या पाण्याचं तापमान अचानक वाढलंय.  

Apr 29, 2015, 01:00 PM IST