आधी बॉर्नविटा, आता नेस्ले...भारतातील मुलांशी होतोय भेदभाव? बेबी प्रोडक्ट्सवरुन वाद
Nestle Baby Products : लहान मुलांच्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेली नेस्ले कंपनी पुन्हा एकदा वादात अडकली आहे. कंपन्यांवर नजर ठेवणाऱ्या वेबसाईट 'पब्लिक आय' च्या तपासात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
Apr 18, 2024, 05:05 PM ISTमॅगीच्या निर्यातीला परवानगी; देशात बंदी कायम
मुंबई उच्च न्यायालयाने मॅगी विक्रीवरील बंदी कायम ठेवली आहे. मात्र मॅगीला परदेशात निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. मॅगीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.
Jun 30, 2015, 06:12 PM ISTमॅगी बंदी: नेस्ले कंपनीने हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 04:35 PM IST'मॅगी'च्या कंपनीला कायदेशीर नोटीस
मॅगी बनविणाऱ्या नेस्ले कंपनी आता अन्न आणि औषध प्रशासनाने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसीमुळे अडचणीत आली आहे.
May 30, 2015, 04:18 PM IST