दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत होतेय वाढ; कोविड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक तत्व जाहीर
Covid-19: कोरोनाच्या संसर्गाची जोखीम गेल्या काही काळापासून सातत्याने वाढताना दिसतेय. त्यामुळे ही बाब लक्षात घेता आपण सर्वांना काळजी घेणं गरजेचं आहे.
Jan 5, 2024, 07:55 AM ISTJN1 Covid Variant : महाराष्ट्रात JN1 व्हेरिएंटचे 10 सक्रीय रुग्ण; कर्नाटकात तिघांचा मृत्यू
JN1 New Covid Variant Rising Tension In India
Dec 26, 2023, 07:50 AM ISTकोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट, वृद्धांना अधिक धोका; WHO ने दिले 'हे' निर्देश
Corona New Variant: सध्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट एरीसने जगभरातील आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनमुळे तयार झालेला हा EG.5.1 व्हेरिएंट असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. जून महिन्यात पहिल्यांदा या व्हेरिएंटला डिटेक्ट करण्यात आलं होतं.
Aug 6, 2023, 07:52 AM ISTसावधान... कोरोनाच्या XBB व्हेरियंटचा मुंबईला धोका
कोरोनाच्या XBB व्हेरियंट राज्यात दाखल, लहान मुलांनाही व्हायरसच्या नव्या व्हेरियंटची लागण...
Oct 30, 2022, 08:01 AM IST
जगाला धडकी भरवणाऱ्या 'ओमिक्रॉन व्हेरिएंट'चा पहिला फोटो समोर, डेल्टापेक्षाही आहे घातक
कोरोनाचं नवं संकट नेमक्या कोणत्या रुपात आहे हे कळायला या फोटोमुळे मदत होणार आहे
Nov 29, 2021, 12:58 PM IST