COVID-19 महामारी हिवाळ्यानंतर...; कोरोनाबाबत तज्ज्ञांनी दिली मोठी चेतावणी
चीनमध्ये कोरोनाने रूद्र रूप धारण केलं आहे. या ठिकाणी रूग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये, औषधांची कमतरता जाणवतेय शिवाय चहूबाजूला कोरोनाने थैमान घातलं आहे. अशातच तज्ज्ञांनी अजून एक मोठा इशारा दिला आहे.
Dec 28, 2022, 07:59 PM ISTकोरोनाचा धोका कायम, Who ने 53 देशांना दिला नव्या लाटेचा इशारा
कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
Nov 5, 2021, 09:46 PM IST