नवे वर्ष नवे नियम! 31 डिसेंबरआधीच पूर्ण करा 'ही' महत्त्वाची कामं, नाहीतर बसेल झटका
New Rules From January 2024 : तुम्हाला नव्या वर्षात संकटाचा सामना करावा लागू शकतो. इन्कम टॅक्स रिटर्नपासून ते म्युच्युअल फंडच्या नव्या नियमांनुसार काय बदल करावे लागतील? पाहा...
Dec 23, 2023, 07:01 PM ISTYearly Horoscope 2024 : नववर्ष 'या' राशींसाठी अनलकी! करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर...
Yearly Horoscope 2024 : आगामी नवीन वर्ष 2024 काही राशींसाठी संकट घेऊन येणार आहे. त्या लोकांना करिअर, पैसा आणि आरोग्याबाबत विशेष दक्ष राहावं लागणार आहे.
Dec 20, 2023, 12:49 PM ISTHoroscope 2024 : 2024 वर्ष 4 राशींसाठी लकी ठरणार? भाग्य सूर्यासारखं चमकणार, पैसासोबत यश
Horoscope 2024 : नवीन वर्ष हे कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे, जाणून घ्या.
Dec 19, 2023, 03:31 PM ISTAngarak Yog: राहू-मंगळाच्या युतीने बनणार अशुभ अंगारक योग; 'या' राशींना काळजी घेण्याचं आवाहन
Angarak Yog In Meen: ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये राहू मीन राशीत असणार आहे. 23 एप्रिल 2024 रोजी मंगळ देखील या राशीत प्रवेश करणार असून अंगारक योग तयार होतोय.
Dec 17, 2023, 10:34 AM ISTShani Vakri: शनीची वक्री स्थिती 'या' राशींसाठी ठरणार लाभदायक; अपार पैसा मिळण्याची शक्यता
Shani Vakri Effect 2023: 2024 वर्षामध्ये शनी देखील आपल्या स्थितीत बदलणार आहे. शनी ग्रह 30 जून ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वक्री स्थितीत राहणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे.
Dec 17, 2023, 07:25 AM IST2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी
2024 Festival List : नवीन वर्षाचे वेध सर्वांना लागले आहे. अशात नवीन वर्षात मकर संक्रातने सणाला सुरुवात होते. अशातच 2024 मध्ये होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी कधी आहे, हे जाणून घ्या आणि सुट्ट्यांची आतापासून प्लनिंग करा.
Dec 13, 2023, 07:27 PM ISTNavpancham Rajyog : 10 वर्षांनंतर गुरु - शुक्रमुळे नवपंचम राजयोग, 2024 मध्ये 'या' राशींना अचानक आर्थिक लाभासोबत प्रगती
Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 10 वर्षांनंतर गुरु आणि शुक्र यांच्यामुळे कुंडलीत नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे.
Dec 12, 2023, 07:33 PM IST
जानेवारी ते डिसेंबर 12 महिन्यांच्या नावाचे 12 अर्थ! कशी पडली नावे? जाणून घ्या
Months Name Meaning in Marathi: वर्षाच्या 12 महिन्यांच्या नावाचे 12 अर्थ! कशी पडली नावे? जाणून घ्या
Dec 11, 2023, 04:20 PM IST2024 मध्ये कधी आहे दिवाळी, रक्षाबंधन?
2024 festival season:श्रीकृष्ण जन्म म्हणजेच जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी केली जाईल. शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला सुरु होईल ते 11 ऑक्टोबरपर्यंत असेल. विजयादशमी शनिवार, 12 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. सुवासिणींचा दिवल करवाचौथ रविवार, 20 ऑक्टोबरला साजरे केले जाईल. दिव्यांचा सण दिवाळी गुरुवार, 31 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.
Dec 10, 2023, 02:45 PM IST2023 या वर्षातील शेवटचं गुरु पुष्य नक्षत्र योग! 2024 'या' राशींसाठी लकी
Guru Pushya Yoga 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी गुरु पुष्य योग अतिशय शुभ मानला जातो. या योगात केलेल्या खरेदीमुळे आणि शुभ कार्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. या वर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग 29 डिसेंबरला बुधवारी असणार आहे. या योग काही राशींसाठी लकी ठरणार आहे.
Nov 28, 2023, 02:18 PM ISTYearly Horoscope 2024 : नववर्षात 'या' राशींना करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर...
Yearly Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 काही राशींसाठी घातक ठरणार आहे. त्या लोकांना करिअर, पैसा आणि आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.
Nov 25, 2023, 01:53 PM IST