आजपासून लागू झालेले 8 बदल पाहिलेत का? मंथली बजेटवर थेट परिणाम; एकदा यादी वाचाच
New Year 2025 New Financial Rules: नवीन वर्षातील काही महत्त्वाच्या आणि तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत. या गोष्टी कोणत्या आणि त्याचा काय परिणाम होणार ते पाहूयात सविस्तरपणे...
Jan 1, 2025, 02:58 PM IST'...चांगलं फोडून काढा!' राज ठाकरेंनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनसैनिकांना दिलं नवं टास्क
Raj Thackeray Gave New Task To Party Workers: राज ठाकरेंनी निवडणुकीच्या वेळेस मतदार आपल्या पक्षाकडे पाठ फिरवतात अशी खंतही बोलून दाखवली आहे.
Jan 1, 2025, 10:08 AM IST2025 Calendar: दिवाळी कधी? गणपती कधी येणार? पाहा यंदाच्या वर्षी कोणता सण किती तारखेला
2025 Calendar Important Festivals Dates: नवीन वर्षाचं कॅलेंडर हाती पडल्यानंतर अनेकांना आधी कोणता सण कुठल्या तारखेला येतोय हे पाहण्यात विशेष रस असतो. पाहूयात या वर्षी कधी येणार दिवाळी, गणपती अन् इतर सण...
Jan 1, 2025, 08:25 AM IST'...भारतातही तो दिवस दूर नाही', 2025 च्या पहिल्याच दिवशी ठाकरेंच्या सेनेचं भाकित! म्हणाले, 'शेजारी...'
Uddhav Thackeray Party: "जुने वर्ष बदलून नवे वर्ष सुरू झाले म्हणजे माणसाच्या आयुष्यात फार काही मोठा बदल म्हणावा असे काही घडत नसते. तथापि..."
Jan 1, 2025, 07:39 AM IST2025 मध्ये तुमच्या आयुष्यात काय बदल होणार?
New Rules From 2025: नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून काही बाबतीत तुमचा खिसा हलका होणार आहे.
Dec 31, 2024, 09:48 PM ISTभारतासह जगभरात 2024 ला निरोप देत नववर्षाच्या स्वागताला सुरुवात; पाहा कसं सुरुयं सेलिब्रेशन
कुठे कसं सुरु आहे सेलिब्रेशन? जाणून घेऊया.
Dec 31, 2024, 04:58 PM IST'या' ग्रहावरचं 1 वर्ष 88 दिवसात संपतं! मात्र 'इथलं' 1 वर्ष = पृथ्वीवरची 165 वर्षे
How Long Is A Year On Other Planets: पृथ्वीवरील एका वर्षाच्या तुलनेत सर्वात मोठं आणि छोटं वर्ष कोणत्या ग्रहावर आहे?
Dec 31, 2024, 03:01 PM ISTNew Year Wishes in Marathi: तुमच्या जवळचे मित्र नातेवाईकांना पाठवा नवीन वर्ष 2025 च्या 'या' मराठमोळ्या शुभेच्छा...
New Year 2025 Wishes Quotes Whatsapp Status in Marathi: 2024 या सरत्या वर्षाला 31 डिसेंबर रोजी निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. 2025 हे वर्ष अतिशय आनंदाचं ऐश्वर्याचं आणि भरभराटीचं जावो, हीच प्रार्थना. यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.
Dec 31, 2024, 11:00 AM IST31st साठी मुंबईच्या रस्त्यांवर 15000 पोलीस तैनात! महिलांची छेड काढणाऱ्यांना...
31st December In Mumbai: संपूर्ण देशाबरोबरच देशाची आर्थिक राजधानाही नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तयार झालेली असतानाच पोलिसांनीही विशेष नियोजन केलं आहे.
Dec 31, 2024, 07:11 AM IST2024 मधील मुलांची ट्रेंडी नावं आणि त्याचे अर्थ
2024 Trendy Baby Boy Names : 2024 मध्ये तुमच्या घरी बाळाचा जन्म झाला असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्यासाठी सुंदर आणि युनिक अशा नावांचा विचार करत असाल. अशावेळी तुम्हाला ही नावे नक्कीच हेल्प करतील. 2024 मधील अतिशय गाजलेली नावे आणि अर्थ.
May 8, 2024, 03:29 PM ISTAngarak Yog: मंगळ-राहूच्या युतीने बनला अंगारक योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळू शकतं यश
Angarak Yog In Pisces: अंगारक हा योग चांगला मानला जात नाही. याचं कारण म्हणजे राहू मंगळाची नकारात्मक ऊर्जा वाढवतो. अशा स्थितीत 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यात राग, उत्कटता इत्यादी वाढतात. मीन आणि रेवती नक्षत्रात हा योग तयार होतोय.
Apr 24, 2024, 10:13 AM ISTShani Guru Yuti: गुरु-शनी ग्रहांचं दुहेरी गोचर; 'या' राशींचं नशीब पालटण्याची शक्यता
Shani Guru Yuti: 6 एप्रिलपर्यंत शनिदेव राहूच्या नक्षत्र शताभिषा नक्षत्रात विराजमान असेल आणि त्यानंतर गुरूच्या नक्षत्रात पूर्वा भद्रामध्ये प्रवेश कऱणार आहे. अशा परिस्थितीत शनी आणि गुरूचे हे दुहेरी गोचर दुहेरी परिणाम देणार आहे.
Feb 18, 2024, 07:45 AM ISTShani-Guru Gochar: गुरु-शनीच्या गोचरमुळे 'या' राशींचं नशीब उजळणार; मिळू शकतो अमाप पैसा
Saturn And Jupiter 2024: 6 एप्रिलपर्यंत शनी राहूच्या शताभिषा नक्षत्रात प्रवेश असणार आहे. यानंतर ते गुरूच्या पूर्वाभद्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. अशा स्थितीत शनि आणि गुरू दुहेरी परिणाम देण्यास तयार आहेत.
Feb 6, 2024, 08:17 PM ISTसद्गुरुंचा सल्ला, 2024 मध्ये नक्की बदला 'या' 2 सवयी
सद्गुरुंचा सल्ला, 2024 मध्ये नक्की बदला 'या' 2 सवयी
Jan 16, 2024, 03:04 PM ISTDhan Rajyog: शनीदेव बनवणार धन राजयोग; 'या' व्यक्ती जगणार राजासारखं आयुष्य
Dhan Rajyog: 2024 हे नवं वर्ष सुरु झालं असून यावेळी शनी धन योग निर्माण करणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे शनिदेवाच्या कृपेने या लोकांना व्यवसाय आणि करिअरमध्ये असे यश मिळू शकणार आहे.
Jan 3, 2024, 10:37 AM IST