news in marathi

Pune: गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून PMPML ड्रॉयव्हरला मारहाण.. Video व्हायरल

गाडी बाजूला घे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केलीय. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडलीये. बस चालकानं दुचाकी स्वाराला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. 

Nov 12, 2022, 02:34 PM IST

Viral: इथे मृत व्यक्तींचे मृतदेह खाण्याची आहे प्रथा..तेही कच्च मांस..

जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यासोबतच भीतीच वलय कापून काढण्यासाठी मृतदेह खाल्ला जातो

Nov 12, 2022, 02:03 PM IST

कबुतराने केली कमाल, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद?, अधिक जाणून घ्या

दरम्यान बुलेट राजाने सात दिवसात तब्बल एक हजार कोलोमीटरचे अंतर पार करुन प्रथम क्रमांक मिळवला होता. 

Nov 12, 2022, 12:37 PM IST

अशा चमकवा बाथरूम टाईल्स..पिवळेपणा होईल कायमचा दूर

गलिच्छ बाथरूम टाइल्स साफ करण्यासाठी तुम्ही मीठ देखील वापरू शकता. यासाठी कापडावर थोडे मीठ घेऊन बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ कराव्या लागतील

Nov 12, 2022, 11:49 AM IST

Tonga Earthquake: भयंकर! 'या' ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकामागोमाग 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचाही इशारा

Earthquake : जवळपास 7.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या धरणीकंपामुळं या परिसरात आता त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.

Nov 12, 2022, 11:24 AM IST

Shocking! मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय हॅटमॅन; Viral Video मुळे एकच खळबळ

Viral Video : घराबाहेर पडण्यापूर्वीही दोन वेळा विचार करावा लागतोय, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल. नेमकं सत्य काय? 

Nov 12, 2022, 10:02 AM IST

झोपलेल्या व्यक्तीला का ओलांडू नये? पहिल्यांदाच कारण समोर

तुम्हालाही सांगितली असेल की झोपलेल्या व्यक्तीला कधीही ओलांडू नये. तुम्हीही ते ऐकून लगेचच पुढच्या कामाला लागला असाल. पण, कधी विचार केलाय का, की असं का? (Facts about hindu religion)

Nov 12, 2022, 09:08 AM IST

खूप झाले लाड; गप्प ऑफिसला या 80 तास काम करा, Elon Musk च्या नव्या नियमांची दहशत

एलॉन मस्क (Elon Musk) या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या हाती ट्विटरची (Twitter) सूत्र गेली आणि त्यानं आपल्या हाती कारभार येताच कंपनीत मोठे आणि लक्षवेधी बदल करण्यास सुरुवात केली

Nov 12, 2022, 08:29 AM IST

Health Tips: दुधासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; लहानशी चूक पडेल महागात

Foods you should avoid eating with milk:  मानवी आरोग्यावर दैनंदिन आयुष्यातील अनेक सवयींचा थेट परिणाम होताना दिसतो. यामध्ये आहाराच्या सवयी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतात. त्यातलीच एक सवय म्हणजे दूध पिण्याची. 

Nov 12, 2022, 06:55 AM IST

Cleaning Tips: पितळेच्या भांड्यांची हरवलेली चमक परत मिळवायचीय, 'या' टिप्स वापरा

पितळेच्या भांड्यांना येईल झळाली, फक्त या गोष्टी वापरा

Nov 12, 2022, 12:04 AM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले फुलपाखरू शोधून दाखवा

99 टक्के लोक फुलपाखरू शोधू शकले नाही, तुम्ही 10 सेकंदात शोधून दाखवा

Nov 11, 2022, 11:46 PM IST

विकृतीचा कळस! अत्याचार करतानाचा फोटो काढला, व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवला

आरोपीच्या कृत्याने तुम्हालाही येईल संताप, कठोर शिक्षेची मागणी

Nov 11, 2022, 10:51 PM IST

महाकाय अजगराचा आवळायला गेला गळा आणि त्याचाच गेम झाला, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

मासा समजून मद्यधुंद व्यक्तीने पकडला महाकाय अजगर, नंतर जे झालं ते पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल, पाहा VIDEO 

Nov 11, 2022, 10:49 PM IST

सावधान ! गोवरपासून तुमच्या मुलांना सांभाळा, 3 बालकांच्या मृत्यूचा संशय

मुंबईत गोवरची साथ आलीय, विशेषत लहान मुलं या साथीला बळी पडतायत. त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा

Nov 11, 2022, 09:58 PM IST

ठाकरे गटाला मोठा धक्का! खासदार गजानन किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश

शिंदे गटाकडून ठाकरे गटाला आणखी एक धक्का, गजानन किर्तीकर शिंदे गटात

Nov 11, 2022, 08:42 PM IST