news in marathi

BCCI Pay Equity Policy: BCCI चा ऐतिहासिक निर्णय! पुरुषांप्रमाणेच महिला खेळाडूंना मिळणार मॅचचं मानधन

आशिया कप विजेत्या महिला क्रिकेटर्सना BCCI ने दिलं मोठं गिफ्ट, मात्र हे गिफ्ट ऐतिहासिक असण्यामागच कारण काय? जाणून घ्या?

Oct 27, 2022, 01:17 PM IST

Horse Gram: चरबी मेणासारखी वितळवतं 'हे' सुपरफूड, कोलेस्ट्रॉल-डायबिटीस ठेवतो नियंत्रणात

Horse Gram Benefits: बरेच पदार्थ आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जातात, पण आज आम्ही तुम्हाला असे एक सुपरफूड (Superfood) सांगणार आहोत जे आरोग्यासाठी तर उत्तम आहेच सोबतच बऱ्याचशा आजारांवरही रामबाण उपाय आहे.

 

Oct 27, 2022, 10:50 AM IST

दिवसाची सुरुवातच White Bread खाऊन करताय? दुष्परिणाम वाचून ही सवयच मोडाल

रक्त धमन्यांमधून हृदयापर्यंत पोहोचण्यास विलंब लागतो आणि.... 

Oct 27, 2022, 09:19 AM IST

World's dirtiest man : बापरे! मागच्या 50 वर्षांत अंघोळ न केलेल्या व्यक्तीचा, अंगावर पाणी घेताच मृत्यू

World`s Dirtiest man म्हणून सध्या ज्यांच्या नावानं आणि अस्वच्छतेनं जगाच्या नजरा वळवल्या, त्या माणसानं नेमकी 5 दशकं अंघोळ का केली नाही यामागचं कारण समोर.... 

Oct 27, 2022, 08:51 AM IST

Corona Alert: कोरोना परतलाय; जगभरात फैलावणाऱ्या संसर्गाविषयी धास्तावणारी आकडेवारी समोर

Covid-19 New Wave: कोरोनाच्या संसर्गानं आपली पाठ सोडली असं तुम्हाला वाटत असेल तर, तसं नाहीये. कारण, इतक्यात या महामारीपासून तुमची सुटका नाही. आतापर्यंत अनेक अहवालांमधून कोरोनासंदर्भातील अनेक दावे करण्यात आले आहेत

Oct 27, 2022, 07:32 AM IST

टेन्शन संपलं! भारत होणार 'खड्डे मुक्त', मोदी सरकारची भन्नाट आयडिया

देशात सर्वात मोठा गंभीर भेडसावणारा प्रश्न म्हणजे रस्त्यावरील खड्डे (Road potholes) दर वर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे (Potholes on roads during monsoons) हा विषय चर्चेसाठी असतो.

Oct 27, 2022, 12:13 AM IST

Tulsi : दररोज उठल्यावर तुळशीची पाने खा, डायबिटीस सोबत 'हे' पाच आजार जातील पळून!

 तुळशीची पाने चाऊन खाल्यास डायबिटीससोबत 5 मोठे आजार देखील पळून जातील. वाचा काय आहेत (10 Benefits Of Tulsi) फायदे...

Oct 26, 2022, 04:51 PM IST

अरे देवा! आता बाईक चालवताना कपड्यांमुळेही चलान कापणार? आधी वाचा ‘हा’ नियम

प्रवास, रस्ते वाहतूक (Traffic rules) यासंबंधीचे सर्व नियम तुम्हाला माहितीयेत? खरंतर या नियमांची रांग इतकी मोठी आहे, की सर्वच नियम लक्षात ठेवणं निव्वळ अशक्य. 

Oct 26, 2022, 01:27 PM IST

T20 World Cup : ऑस्ट्रेलियात दिनेश कार्तिकच्या वडिलांनी जिंकली मनं; ते गर्दीत उभे राहिले आणि....

सातासमुद्रापार जेव्हा दिनेश कार्तिकचे बाबा सर्वांची मनं जिंकतात...

Oct 26, 2022, 08:14 AM IST

मोठी बातमी : BMC Elections जानेवारीत, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा

एकिकडे राज्यात नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, यासंबंधीचे प्रश्न विरोधक आणि जनतेकडून सातत्यानं विचारले जातानाच आता पालिका निव़डणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. 

Oct 26, 2022, 07:40 AM IST

Russia Ukraine War : असाल तसे, मिळेल त्या माध्यमातून युक्रेन सोडा; भारतीयांना इशारा

ही सर्व परिस्थिती आणि एकंदरच चिघळलेलं युद्ध पाहता भारतीय दुतावासानं पुन्हा एकदा युक्रेनमध्ये असणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचा इशारा दिला आहे.

Oct 26, 2022, 07:01 AM IST

Horoscope 26 October 2022 : आज नात्यांवरचंही ग्रहण सरणार; ‘या’ राशींना गोड बातमी मिळणार

मंगळवारी असणारं ग्रहण संपलं आणि आता राशींमध्ये असणारं ग्रहणही सरणार आहे. नात्यांमध्ये असणारा दुरावा मिटणार आहे. जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी असेल भाऊबीज. (Bhai dooj 2022)

Oct 26, 2022, 06:01 AM IST

पत्नीने पुराव्याशिवाय पतीला स्त्रीलंपट, दारुड्या म्हणणं म्हणजे छळच... मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

घटस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालायाचा निर्वाळा, पत्नीने केली होती न्यायालयात याचिका

Oct 25, 2022, 10:11 PM IST

पंतप्रधान होताच ऋषी Sunak अ‍ॅक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना पहिला दणका

Rishi Sunak in action Mode: ऋषी सुनक पहिल्याच दिवसापासून कामाला लागले आहेत. आधीच्या पंतप्रधानांनी केलेल्या चुका सुधारण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी आधीच सांगितलं होतं.

Oct 25, 2022, 08:31 PM IST

Viral Diwali video: चक्क तोंडाने पेटवले 11 रॉकेट..काकांचा swag च लय भारी !

एक आतिषबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे . 2 वर्षांनी सर्व दिवाळी साजरी करत आहोत कोरोनामुळे गेली 2 वर्ष दिवाळी सण साजरा होऊ शकला नव्हता..

Oct 25, 2022, 07:53 PM IST