news in marathi

Urine problem : रात्री सतत लघवीला येतेय! तुम्हाला 'या' आजाराचा धोका

रात्री सतत लघवीला येत असेल तर आताच सावध व्हा!

Oct 28, 2022, 05:07 PM IST

Maharashtrachi Hasya Jatra :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या प्रेक्षकांना मोठा धक्का! प्रसिद्ध कलाकार शोचा निरोप घेणार

Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधल्या 'या' कॉमेडीयनने अचानक शो का सोडला? असं काय झालं की त्याला शो अर्ध्यातचं सोडावा लागला?

Oct 28, 2022, 02:53 PM IST

'खोके सरकारवर गुंतवणूकदारांचा विश्वास नाही...' आदित्य ठाकरे यांचा घणाघात

'राज्यातील चौथा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह'

Oct 28, 2022, 01:57 PM IST

भारतासाठी पुढील 2 महिने खतरनाक; बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी झाली तर ...

आता भारतीयांसाठी  ही धोक्याची घंटाच आहे असं म्हणाव लागेल. 

Oct 28, 2022, 01:37 PM IST

Viral Video : 'मला वेडी बोलली?', भावाला ओवाळणाऱ्या चिमुकलीचा स्वॅग पाहिला का?

आतापर्यंत तुम्ही हा व्हिडीओ पाहिला असेल आणि जर नसेल पाहिला तर, आताच पाहा कारण हा Viral Video इतका गोड आहे, की पाहताक्षणी तुम्ही तो status ला ठेवाल. 

 

Oct 28, 2022, 12:12 PM IST

'अर्रss फिसल गया'; गाणं म्हणायला गेला आणि पठ्ठ्याच्या पँटनं दिला दगा, Video Viral

आवडती कविता गाऊ लागतो, तोच त्याची पॅन्ट घसरते आणि भर स्टेजवर त्याची पॅन्ट चक्क...

Oct 28, 2022, 11:34 AM IST

धोक्याचा इशारा; 'या' 3 अवयवांच्या बिघाडामुळे तोंडातून येऊ शकतो घाण वास

Health News : जर तुमच्या तोंडातून घाण वास येत असेल तर त्याचे कारण फक्त तोंडाची अस्वच्छता नसून, त्यामागेसुद्धा काही गंभीर कारणे असू शकतात. त्यांना वेळीच ओळखणे आवश्यक आहे.

 

Oct 28, 2022, 11:24 AM IST

Chandra Grahan 2022: देव दिवाळीला चंद्रग्रहणावेळी राहू- केतूचे वाईट परिणाम टाळण्यासाठी काय कराल?

Chandra Grahan 2022 : धार्मिक मान्यतांनुसार पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये सूर्य आल्यास चंद्रग्रहणाची स्थिती उदभवते. यावेळी राहू आणि केतूचा कोप झाल्यामुळं त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. 

Oct 28, 2022, 10:32 AM IST

Indian Railways: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, प्रवाशांचा आनंद गगनात मावेना

indian railway विभागाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे ज्याचा फायदा प्रवाशांना घेणं अगदी सहज शक्य असणार आहे. 

Oct 28, 2022, 08:49 AM IST

Maharashtra police recruitment : पोलीस भरतीची तारीख ठरली; पाहा महत्त्वाच्या अटी

राज्यात 14 हजार 956 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीची अखेर तारीख ठरलीये.1 नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला वेग येणार आहे. या दिवसापासून जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यासंबंधीच्या सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे. यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक सहा हजार 740 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. 

Oct 28, 2022, 07:19 AM IST

पालापाचोळा नव्हे, गुणकारी पानं वापरून तयार केलाय हा Juice; वजन कमी करण्याचा रामबाण उपाय

सध्या अनेकांच्या तोंडी एकच सूर पाहायला मिळतो. हा सूर असतो 'वजन वाढलंय.... काहीही करुन ते कमी करायचंय.' या काहीही करायचंयमध्ये मग व्यायामाचा समावेश असतो, बऱ्याच अशा उपकरणांचा समावेश असतो ज्यांच्या जाहिरातींना आपण नकळतच भुलतो. 

Oct 28, 2022, 06:47 AM IST

'तो' तो नव्हताच,तो 'ती' बनून वावरायचा!पतीच गुपित कळताच पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली

पत्नीच्या जवळ येताना 'तो' तिच्या डोळयावर पट्टी बांधायचा, आणि अशाप्रकारे संबंध ठेवायचा, घटनाक्रम एकूण डोक चक्रावेल 

Oct 27, 2022, 10:56 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेत तीन घुबड, 10 सेकंदात शोधून दाखवा

99 टक्के लोकांना घुबड फोटोत सापडलेच नाही, तुम्हाला सापडतायत का पाहा? 

Oct 27, 2022, 09:49 PM IST

PUBG Case : पबजी केस प्रकरणातील गूढ वाढलं! आरोपी मुलासोबत आणखीण एक व्यक्ती घरी असल्याचा संशय

पब्जी खेळता खेळता त्याने स्वत:च्याच आईच्या डोक्यावरच ताणली खरीखुरी बंदूक, आणि मग...

Oct 27, 2022, 09:27 PM IST

Rishi Sunak and King Charles III Net worth: ऋषी सुनक की किंग चार्ल्स III, कोण आहे सर्वांधिक श्रीमंत? जाणून घ्या

ऋषी सुनक दाम्पत्याच्या संपत्तीसमोर ब्रिटनचे 'राजा-राणी'ही फेल, संपत्तीचा आकडा पाहून थक्क व्हाल

Oct 27, 2022, 07:26 PM IST