news in marathi

भिंत पाडताच चांदीच्या नाण्यांचा पाऊस, वाचा कुठे सापडला खजाना

बुलडोझरने भिंत पाडली, पण समोरचं दृश्य पाहून पाडकाम तात्काळ थांबवण्यात आलं

Oct 11, 2022, 07:24 PM IST

पत्नी आणि मुलगा साखर झोपेत होते, पण पतीच्या डोक्यात वेगळाच विचार सुरु होता... थरारक घटना

बीड जिल्हा हादरला, आरोपीने स्वत: फोन करुन पोलिसांनी दिली माहिती

Oct 11, 2022, 05:58 PM IST

बाळासाहेब म्हणतात... 'माझा फोटो वापरलात तर रॉयल्टी द्यावी लागेल''

शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव, द्यावी लागणार रॉयल्टी?

Oct 11, 2022, 05:12 PM IST

मशालीने गद्दारीला जाळून टाका, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आदेश

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरेंनी पहिल्यांदाच हाती घेतली नवी निशाणी

Oct 11, 2022, 04:05 PM IST

'धारदार वस्तू माझ्या आत...'; देशात महिलांच्या परवानगीशिवायच त्यांच्या गर्भाशयात...

मूल होऊ नये म्हणून ही क्रूर कामं... ऐकून पायाखालची जमीन सरकेल. कोणत्याही महिलेवर ही वेळ येऊ नये असंच तुम्हीही म्हणाल. 

Oct 11, 2022, 03:23 PM IST

बॉबी डार्लिंगला ओळखता का? आता दिसते अशी कि ओळखणं ही कठीण..

काही कलाकार इंडस्ट्रीमध्ये येतात आपल्या अभिनयाने छाप सोडतात प्रसिद्ध होतात पण कालांतराने गायब होतात मग मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागत नाही अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे बॉबी डार्लिंग. 

Oct 11, 2022, 03:08 PM IST

बीड हादरलं! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी उचललं टोकाचं पाऊल

भगीरथ बियाणी यांच्या मृत्यूने बीडमध्ये खळबळ, भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची गर्दी

Oct 11, 2022, 02:20 PM IST

नवऱ्यासमोर Ex Boyfriend सोबत तरुणीनं केला धक्कादायक प्रकार; पाहून म्हणाल 'प्यार दिवाना होता है'

नववधूचा एक व्हिडिओ व्हायरल  होत आहे, जी तिच्याच नवऱ्यासमोर आणि तेही भर लग्नात एक्स बॉयफ्रेंडबद्दल (ex.boyfriend) असं काही करून बसली कि पाहणारे सर्वच चकित झाले...

Oct 11, 2022, 02:10 PM IST

Diwali च्या सुट्टीत फिरायला जाताय? एका क्लिकवर पाहा सर्वोत्तम आणि खिशाला परवडणाऱ्या ठिकाणांची यादी

Travel On Diwali:  पाहा देशात नेमकी कोणत्या ठिकाणी दिवाळीचा अतुलनीय आनंद तुम्ही घेऊ शकता... घरापासून दूर असतानाही घ्या आपलेपणाचा एक प्रवासवेडा अनुभव 

Oct 11, 2022, 12:39 PM IST

Video Call मध्ये बहिणीचं सिक्रेट पाहून बसला भावाला धक्का... ऐकण्याआधीच कोसळलं रडू

नेहमीच्या गप्पाटप्पा झाल्यावर त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचा स्वतःवरच विश्वास बसेना. त्याला त्याच्या बहिणीने चालू व्हिडीओ कॉलवरच..

Oct 11, 2022, 12:36 PM IST

Amitabh Bachchan यांच्या वाढदिवसाला अभिषेकनं रडवलं; Video पाहून तुम्हीही वडिलांना घट्ट मिठी माराल

Amitabh Bachchan Birthday :वडील- मुलाचं हे सुरेख नातं डोळ्यात पाणी आणतंय... अभिषेकनं काय केलंय पाहाच

Oct 11, 2022, 11:51 AM IST

Amitabh bachchan birthday: बच्चन नव्हे तर 'हे' आहे बिग बींचं खरं आडनाव

अमिताभ जी यांचं आडनाव बच्चन नाही. ऐकून तुम्हाला हि धक्का बसला ना.

Oct 11, 2022, 11:17 AM IST

देशातली सर्वात मोठी सरकारी बँक Home Loan वर देतेय दणदणीत सूट, पाहा तुम्हाला कसा होईल फायदा

Home Loan : बातमी थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारी. जानेवारी 2023 पर्यंत तुम्हीही घेऊ शकता फायदा. घर घ्यायच्या विचारात आहात? 

 

Oct 11, 2022, 11:06 AM IST

IAS Love Story: लग्नानंतर 1 महिन्यातच IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचं रूप जगासमोर, 'ती' पोस्ट व्हायरल

सेलिब्रिटी जोडप्यांनाही लाजवेल ही जोडी, आता मात्र भलत्याच कारणामुळे चर्चेत... 

Oct 11, 2022, 09:56 AM IST

Russia Ukraine War: रशिया- युक्रेन युद्ध महत्त्वाच्या टप्प्यावर, 'त्या' एका निर्णयाची सर्वांनाच भीती

Russia Ukraine War: पुतीन यांचा पुढचा बेत काय असणार यावर आता संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. जगावर पुन्हा एकदा अण्वस्त्रांचा धोका आहे. पुतीन युक्रेनवर अण्वस्त्रांचा वापर करून जगाला आणखी एका भयाण युद्धाच्या गर्तेत लोटतील अशी शक्यता आहे. 

Oct 11, 2022, 07:57 AM IST