news in marathi

उद्धव ठाकरे बारसूला जाणार, आंदोलक सड्यावर ठाण मांडून

Barsu Refinery :  राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. आता या विरोधकाची धार अधिक तीव्र होणार आहे. कारण बारसूसह पाच गावांमध्ये उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.  

Apr 28, 2023, 07:55 AM IST

Post Office कडून महिलांसाठी जबरदस्त योजना, खुद्द स्मृती इराणींनीही सुरु केलं खातं

Post Office कडून सातत्यानं काही योजना खातेधारकांपुढे सादर केल्या जातात. बऱ्याचदा एखादी बँकही जितका व्याज देत नाही तितका व्याज या योजना देतात त्यामुळं ठेवीदारांचाही इथं जास्त कल दिसून येतो. 

 

Apr 27, 2023, 09:39 AM IST

बारसू रिफायनरी प्रकल्प : ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांच्या नोटीसा तर साळवी यांचा प्रकल्पाला पाठिंबा

Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. गेले दोन दिवस ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. आज तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत 

Apr 26, 2023, 12:19 PM IST

वाढत्या उष्माघातामुळे राज्यातील 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना; आताच पाहा अन् सावध व्हा!

Maharashtra Heat Wave : मागील काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा आकडा वाढताना दिसत आहे. काही भागांमध्ये तापमानाचा आकडा वाढत नसला तरीही उन्हाचा जार मात्र चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळं पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. 

 

Apr 26, 2023, 09:51 AM IST

Barsu Refinery : बारसूमध्ये विरोधानंतरही रिफायनरीचा सर्व्हे सुरु, बैठकीत तोडगा नाही

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. सोमवार आणि मंगळवारी बारसूमध्ये ग्रामस्थांनी तीव्र विरोध करताना रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र...

Apr 26, 2023, 09:23 AM IST

बारसू रिफायनरीची खुलेआम चर्चा घडवा, मी येतो? लोकांच्या जीवाशी खेळू नका - भास्कर जाधव

 Barsu Refinery Project : राजापूर येथील बारसू रिफायनरीला तीव्र विरोध होत आहे. कोकणातील जनता खरं काय आणि खोटं काही समजून घेणारी जनता आहे. आंदोलन करणारी लोक ही कोणत्या राजकीय पक्षाची नाहीत स्थानिक लोक आहेत, हे लक्षात घ्या, असा इशारा ठाकरे गटाचे नेते आणि आमदार  भास्कर जाधव यांनी दिला आहे.

Apr 25, 2023, 03:37 PM IST

पोलीस बळाचा वापर करु नका, तात्काळ बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण थांबवा - अजित पवार

 Ajit Pawar on Barsu refinery Survey : बारसू रिफायनरी आंदोलनावर ग्रामस्थ ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

Apr 25, 2023, 12:08 PM IST

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी होणार की नाही, हे सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल - उदय सामंत

Barsu Refinery Project Protest : बारसू रिफायनरी प्रकल्प होणार की नाही, हे नंतर ठरणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर कंपनी याबाबत आपला निर्णय घेणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, विरोध कोण करतोय आणि त्यांना कोण भडकवत आहे, हे सगळ्यांना माहित आहे, असे ते म्हणाले.

Apr 25, 2023, 11:05 AM IST

रत्नागिरीत बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटला, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Barsu Refinery Project Protest: बारसू - सोलगाव रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध केला आहे. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे. यासाठी अधिकारी, पोलीस मोठ्या संख्येनं बारसू गावात आले होते .मात्र, रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली. 

Apr 25, 2023, 09:52 AM IST

तुम्ही पगारवाढीची वाट पाहतानाच Apple Store मध्ये काम करणारी ही पोरं उचलतायत दणदणीत पगार

Apple Store मध्ये नोकरी करायचीये.....? पाहून घ्या काय आहे इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांचे पगार. कर्मचाऱ्यांना कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सुविधा पाहून तडक अॅपलच्या नोकरीसाठीची संधी शोधाल. 

 

Apr 24, 2023, 04:12 PM IST

डाळी, कडधान्य नेमकं किती वेळ पाण्यात भिजवावं? पाहून म्हणाल, अरेच्चा... हे माहितच नव्हतं!

Benefits of Pulses: शरीराच्या दृष्टीनं आवश्यक पोषक तत्त्वांची पूर्तता करण्यासाठीसुद्धा डाळी आणि कडधान्यांची मोठी मदत होते. 

 

Apr 24, 2023, 10:30 AM IST

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असताना अजित पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

Maharashtra Bhushan Award Ceremony: ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) सोहळ्यातील दुर्घटना प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

 

Apr 18, 2023, 01:28 PM IST

Heat Stroke : उष्माघातापासून स्वत:चा बचाव कसा कराल? राज्याच्या आरोग्य विभागाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

Heat Stroke : राज्यात सध्या काही भागांमध्ये अवकाळीचं सत्र सुरु असलं तरीही बऱ्याच भागांमध्ये तापमानाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी उष्माघाताचाही धोका वाढला आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. 

 

Apr 18, 2023, 09:31 AM IST

Uorfi Javed : जीवे मारण्याची धमकी मिळताच उर्फी पडली आजारी, पाहा कशी झालीये अवस्था!

सोशल मीडियावर स्टार उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आपल्या अतरंगी कपड्यांमुळे तिच्यावर गंभीर आरोप देखील होताना दिसतात. उर्फी नेहमी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये इंस्टाग्रामवर (Uorfi Javed Instagram) बरेच व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते.

Apr 17, 2023, 05:28 PM IST

Adventure : 48 व्या वर्षी गुहेत गेली, 50 व्या वर्षी बाहेर आली; तुफानी करण्याच्या नादात ‘या’ महिलेनं स्वत:ला एकटं डांबलं आणि...

Human Experiment : गुहेतच साजरा केला वाढदिवस... कसं जगली असेल आयुष्य? जगाशी नातेसंबंध तोडून गुहेत राहिलेली महिला अखेर बाहेर आली. ती बाहेर येताच जगासमोर आलं असं वास्तव, ज्याचा विचारही कुणी केला नसावा...

Apr 16, 2023, 02:05 PM IST