जाणून घ्या अंगारकीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त
ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार पोर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. जेव्हा गणेश चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी असते. यावेळी वैशाख कृष्ण तृतीया ३ एप्रिलला अंगारकी संकष्टी आलीये. या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची पूजा-अर्चा केली जाते. या दिवशी व्रत केल्यास पूर्ण वर्षभर चतुर्थी व्रताचे फळ मिळते.
Apr 3, 2018, 08:23 AM IST