Nirjala Ekadashi Upay: निर्जला एकादशीला 'या' पाच वस्तू घरी आणा; सदैव राहील लक्ष्मीची कृपा
Nirjala Ekadashi Upay: उद्या म्हणजे 31 मे 2023 रोजी निर्जला एकादशी आहे. या दिवशी एकादशी व्रत केल्याने २४ एकादशीचे पुण्य प्राप्त होते असा म्हणतात. शास्त्रानुसार या दिवशी काही खास गोष्टी घरी आणल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.
May 30, 2023, 08:47 PM ISTया वर्षातील सर्वात मोठी एकादशी; 'हे' पाच उपाय केल्यास हातात पैसा टिकेल
वर्षात एकूण २४ एकादशी आहेत. यातील निर्जला एकादशी सर्वश्रेष्ठ मानली जाते
May 27, 2023, 07:04 PM ISTसर्वात कठिण व्रत असलेली निर्जला एकादशी कधी आहे?, दान-धर्म, शुभ मुहूर्त लक्षात ठेवा
Nirjala Ekadashi 2023: वर्षातील सर्वात मोठी व महत्त्वाची एकादशी म्हणून निर्जला एकादशी मानली जाते. निर्जला एकादशीला भीमसेन एकादशीही म्हटलं जाते. जाणून घेऊया काय आहे या एकादशीचे महत्त्व
May 23, 2023, 08:43 PM IST