Union budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काय महाग आणि काय स्वस्त, जाणून घ्या
Union budget 2022 : देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा महाग झाल्या आहे, ते जाणून घ्या.
Feb 1, 2022, 01:58 PM ISTBudget 2022 : इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही, करदात्यांना दिलासा नाहीच
Union Budget 2022 : कोरोना काळात मोठा फटका बसल्याने यावेळी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, घोर निराशा झाली आहे. कारण अर्थसंकल्पात कर रचनेत (income tax)कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Feb 1, 2022, 01:15 PM ISTगरिबांना परवडणारी घरे, 80 लाख घरांची उभारणी करणार - केंद्रीय अर्थमंत्री
Union Budget 2022 : पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.
Feb 1, 2022, 12:40 PM ISTदेशात रस्ते आणि मेट्रो ट्रेनचे जाळे उभारण्यावर भर - निर्मला सीतारामन
Union Budget 2022 :देशात रस्ते आणि मेट्रो ट्रेनचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना केली.
Feb 1, 2022, 12:09 PM ISTBudget 2022: PPF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट?, अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते
Union Budget 2022: आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करतील. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.
Feb 1, 2022, 08:26 AM ISTVIDEO । निर्मला सीतारामन लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार
Finance Minister Nirmala Sithraman To Present Union Budget 2022 Today
Feb 1, 2022, 08:00 AM ISTकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार
Budget 2022 : कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात ढासाळलेली दिसून आली. या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2022, 07:50 AM ISTBudget 2022 मध्ये रेल्वे प्रवाशांना मिळणार खूशखबर ! रेल्वे करु शकते या मोठ्या घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण काही तासातच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात ते काय घोषणा करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.
Jan 31, 2022, 08:46 PM ISTEconomic Survey | आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय? समजून घ्या सोप्या भाषेत
Economic Survey 2022 news : आर्थिक पाहणी अहवलातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज तर येतोच, शिवाय गेल्या वर्षीच्या आधारे काय महाग होईल आणि काय स्वस्त होऊ शकतं, याचा अंदाजही वर्तवला जातो.
Jan 31, 2022, 11:04 AM ISTBudget 2022: बजेट समजून घेताना काय होतंय Google वर सर्च?
यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. या उत्सुकतेपोटी लोकं गुगलवर सर्च करतायत. जाणून घेऊया बजेटशी संबंधित लोक Google वर नेमकं काय सर्च करतायत.
Jan 31, 2022, 08:21 AM ISTBudget 2022 : बजेटमध्ये पेन्शनधारकांसाठी खूशखबर! इतके पैसे वाढू शकतात
Union Budget 2022 : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण संसदेत सादर करतील. त्यासाठीची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पेन्शनबाबत ज्येष्ठांच्या नजरा यंदाच्या अर्थसंकल्पावर खिळल्या आहेत.
Jan 28, 2022, 11:28 AM ISTBudget 2022 : 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या फायदा
कोरोना महामारीमुळे (Covid Pandemic) वर्क फ्रॉम होम (Work from home) करणाऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे
Jan 26, 2022, 10:39 PM ISTआमदार रोहित पवारांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट
आमदार रोहित पवार दिल्लीत...
Sep 14, 2021, 06:23 PM ISTबँक बुडली तरी तुमचे पैसे परत मिळणार, कसे आणि किती ते जाणून घ्या....
एखादी बँक आर्थिक संकटात असेल तर ठेवी परत मिळण्यास खातेदारांना विलंब लागतो.
Jul 29, 2021, 09:51 PM ISTबँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची माहिती...
बँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार आहेत.
Jul 28, 2021, 10:38 PM IST