Video | मंत्री भागवत कराडांच्या घरी बजेट सादर करण्याआधी पूजा
Pooja before presenting the budget at Minister Bhagwat Karad's house
Feb 1, 2023, 09:25 AM ISTBudget 2023 : निर्मला सीतारमण अर्थसंकल्प लाल रंगाच्याच कापडातूनच का आणतात? अखेर रहस्य समोर
Union Budget 2023 Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा यंदाच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत.
Feb 1, 2023, 09:19 AM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी Google वर काय सर्च होतंय? तुम्ही 'या' 5 गोष्टींपैकी काय जाणून घेतलं...
Budget 2023 Google Search : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे आजच्या बजेटकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं (Modi Govt) हे शेवटचं बजेट असल्याने सरकार छप्पडफाड घोषणा करतील, अशी आशा लोकांना आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक गुगलवर (Google)बजेटसंदर्भात अनेक गोष्टींचा सर्च करत आहेत.
Feb 1, 2023, 09:12 AM ISTUnion Budget 2023: बजेटआधीच सर्वसामान्यांना झटका? आजपासून 'हे' नियम बदलणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प मांडणार असल्याने संपूर्ण देशाच्या नजरा त्यांच्याकडे आहेत. आज आपल्याला दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा होतील अशी सर्वसामान्यांना आशा आहे. दरम्यान आजपासून काही नियम बदलणार आहेत, जे तुमचा आर्थिक भार वाढवू शकतात.
Feb 1, 2023, 09:00 AM IST
Budget 2023: अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण कोणता शब्द वारंवार उच्चारतात? एकदा हे निरीक्षण पाहाच
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल. त्यातल्या किमान अपेक्षा तरी पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Feb 1, 2023, 08:56 AM IST
Tulsi Upay: तुमचे आर्थिक संकट तुळशीच्या 'या' उपायाने दूर होईल, व्हाल मालामाल
Vastu Tips: 'तुळशी'ला हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये अतिशय शुभ आणि धार्मिक मानले जाते. यासोबतच तुळशीचे असे अनेक उपाय आहेत जे आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यात मदत करतात. त्यामुळे तुम्ही ते करु शकता.
Feb 1, 2023, 08:54 AM ISTVideo | शेतकऱ्यांना बजेट 2023 मधून मिळणार दिलासा?
Will farmers get relief from Budget 2023?
Feb 1, 2023, 08:45 AM ISTVideo | अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मांडणार देशाचा बजेट
budget 2023 will be presented today
Feb 1, 2023, 08:40 AM ISTBudget Expectations 2023 : अर्थमंत्र्यांकडून सर्वसामान्यांच्या 10 मोठ्या अपेक्षा, आपल्या कामाची कोणती आहे?
Union Budget 2023 : कोरोनाच्या संकटावर मात करुन सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पाकडून (Budget 2023) सर्वसामान्यांपासून अनेकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी आयकर करात सूट मिळेल अशी नोकदार वर्गाला आशा आहे.
Feb 1, 2023, 08:08 AM ISTBudget 2023 : यापुढे कसा असेल Income Tax Slab, काय स्वस्त- काय महाग? अर्थसंकल्पाच्या लाईव्ह अपडेट्स कुठे पाहाल ?
Budget 2023 Live Updates: देशाचा अर्थसंकल्प सादर होत असतानाच तुमच्या आयुष्यावर याचे थेट परिणाम कसे आणि कितपत होणार हे पाहायचं असल्यास इथंच मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं.
Feb 1, 2023, 06:49 AM IST
Nirmala Sitharaman Core Team: 'या' 5 जणांनी Budget 2023 बनवण्यासाठी अर्थमंत्र्यांना केली मदत
Budget 2023: भारताचं आर्थिक वर्ष 2023-24 चं बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर केलं जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे बजेट सादर करणार आहेत. देशाचं बजेट तयार करण्यासाठी अर्थमंत्र्यांना अनेक तज्ज्ञ मदत करतात. याच लोकांच्या खांद्यांवर बजेटमधील वेगवेगळ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात.
Jan 31, 2023, 10:09 PM ISTBudget 2023 : लोकसभेला 365 दिवस शिल्लक, मोदी सरकार उद्या सादर करणार 'मतपेरणी'चं बजेट
Budget 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं हे शेवटचं पूर्ण बजेट आहे, त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात जनहिताच्या घोषणा होण्याची शक्यता
Jan 31, 2023, 08:24 PM ISTBudget 2023 : यंदाचं बजेट कोणाचं? निर्मला सीतारमण् यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...
Union Budget 2023 : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारी सुरूवात झाली. आता सगळ्यांचं लक्ष बुधवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. दिलासादायक म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपी (GDP) वाढीचा दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
Jan 31, 2023, 04:58 PM ISTUnion Budget 2023 : लोकसभेत आर्थिक सर्व्हेक्षण सादर, 6.5 टक्के विकासदराचा अंदाज
Economic Survey 2023 : केंद्र सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाच्या (Union Budget 2023) एक दिवस आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला. भारतातील महागाई दर कमी होण्याची शक्यता आहे.
Jan 31, 2023, 03:49 PM ISTUnion Budget 2023: तुम्हाला माहितीये का? विवाहित आणि अविवाहितांनाही भरावा लागतो Income Tax
Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारीला) देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण जेव्हा अर्थसंकल्प सुरू झाला तेव्हा विवाहित असो की अविवाहित लोकांना वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब लावला जात होता. मात्र यामध्ये आता नेमका कोणता बदल करण्यात आला आहे याबद्दल जाणून घेऊया...
Jan 31, 2023, 03:15 PM IST