उत्तम मायलेज आणि प्रीमियम फीचर्समुळे टोयोटाची 'ही' नवी स्वस्त एसयूव्ही ठरणार Nissan साठी आव्हान; जाणून घ्या किंमत
Toyota Fortuner SUV Price : टोयोटाची उत्तम मायलेज आणि प्रीमियम फीचर्स असलेल्या या SUV ची किंमत तुम्हाला माहितीये का?
Jan 18, 2025, 06:12 PM ISTFord प्रमाणेच आणखी एक कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत; तुमच्याकडे आहे का 'या' कंपनीची कार?
Auto News : ऑटो क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवलेल्या कंपन्यांनाही भारतात अपयश आलं. फोर्ड्, पजेरो ही त्यातलीच काही नावं. आता या यादीत आणखी एका नावाचा समावेश होणार आहे.
Oct 27, 2023, 05:59 PM IST
Nissan लॉन्च करत आहे छोटी स्वस्त मस्त इलेक्ट्रिक कार, Micraची आठवण करुन देईल टीझर
Nissan Electric Car News : निसानने नवीन कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक वाहनाची घोषणा केली आहे. निसान मायक्राच्या यशानंतर ही कार आणली जात आहे.
Jan 28, 2022, 11:54 AM ISTनिस्सानची नवी कार, किंमत ४ लाखांच्या आत
निस्सान मोटर इंडियाने मंगळवारी नवी कार लॉन्च केली आहे. ही कार डिझेलवर असणार आहे. हॅचबॅक रेडी-गो, असे या कारचे नाव आहे. त्याची किंमत ३.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम)आहे.
Sep 28, 2017, 09:38 AM ISTनिसानची कार झाली २ लाखांनी स्वस्त
जपानची कार बनवणारी कंपनी निसानने त्यांच्या मध्यम श्रेणीच्या सेडान कार सनीची किंमत 1.99 लाख रुपयांनी कमी केली आहे. कंपनीने म्हटलं की, आता दिल्लीच्या शोरूममध्ये सनीची किंमत 6.99 लाख रुपये असणार आहे. जी 8.99 लाख रुपयांना ऑन रोड मिळेल.
Apr 21, 2017, 03:27 PM ISTनिस्सानची नवी काsssर फक्त अडीच लाखांत
जपानी कार कंपनी 'निस्सान'नं मारूती कंपनीला टक्कर देण्यासाठी 'निस्सान डॅटसन रेडी गो' ही छोटी कार बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 20, 2015, 05:02 PM ISTविक्री केलेल्या १० लाख मोटारी निस्सानने परत मागविल्या
निस्सान कंपनीने आपल्या १० लाख मोटार कार परत माघारी मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या कार सदोष असल्याचे कारण देत परत मागविण्यात येणार आहेत.
Mar 29, 2014, 02:02 PM ISTनिसानची ‘डॅटसन’ चार लाखांपेक्षा कमी किंमतीत
जपानची निसानया कार कंपनी डॅटसन या कारला नव्या रुपात नव्या ढंगात सोमवारपासून बाजारात आणतेय. अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आलीय.
Jul 15, 2013, 06:28 PM IST