नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी
Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Feb 8, 2022, 08:39 AM ISTआमदार नितेश राणे यांचा जामिनासाठी पुन्हा अर्ज, आजच सुनावणी
Nitesh Rane case : भाजप आमदार नितेश राणे यांना दिवाणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वकीलामार्फत तात्काळ जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
Feb 5, 2022, 11:55 AM IST