नितीश कुमार विधानसभा विसर्जित करणार? देशात राजकीय भूकंपाची शक्यता
Bihar CM Nitish Kumar may dissolve Bihar Assembly
Jan 25, 2024, 07:10 PM ISTपुढील आठवडाभरात राजकीय भूकंपाची शक्यता! मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार? माजी CM चं भाकित
Big Political Decision Before 31st January: मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण व्यक्त केलेल्या शक्यतांपैकी 3 पैकी 2 गोष्टी घडल्या आहेत असं नमूद करतानाच पुढील गोष्ट महिना संपण्याच्या आत घडेल असं माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Jan 25, 2024, 11:21 AM IST'मी त्यांची जागा हिसकावून...' नितीश कुमार यांच्यावर 'त्या' अभद्र वक्तव्यावरून अमेरिकन गायिकेचे ताशेरे
Nitish Kumar Statment : देशातील राजकारणात दर दिवसी नवनवीन घटना घडत असतात. त्यात काही मुद्दे वादाला आणखी वाव देतात. अशाच एका वक्तव्यावरून सध्या वाद सुरु आहेत.
Nov 9, 2023, 10:05 AM IST
'आया-बहिणींबद्दल अशा घाणेरड्या गोष्टी...'; PM मोदी नितीश कुमारांवर जाहीर सभेत संतापले
PM Modi slams Nitish Kumar Over Assembly Remarks: बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मंगळवारी विधानसभेमध्ये बोलताना केलेल्या एका विधानावरुन मोठा वाद निर्माण झालेला असतानाच मोदींनी यावर भाष्य केलं आहे.
Nov 8, 2023, 04:13 PM IST'मला फक्त लाज नाही...,' महिलांसंबंधी विधानावर नितीश कुमारांनी मागितली माफी; केंद्रीय मंत्री म्हणाले 'गटरछाप...'
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत लैंगिक शोषणावर बोलताना महिलांच्या शिक्षणाचा उल्लेख केला. पण यावेळी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे.
Nov 8, 2023, 11:50 AM IST
नितीश कुमार यांची मोठी खेळी, आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव, EWS चाही उल्लेख
बिहारमधील जात आधारित जनगणनेचा सविस्तर अहवाल मंगळवारी विधानसभेत सादर करण्यात आला. यावर चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी आरक्षण 75 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
Nov 7, 2023, 07:41 PM IST
'लग्नानंतर पुरुष रोज रात्री करतात, मुलगी शिकली तर नवऱ्याला सांगेल...', मुख्यमत्र्यांचं विधानसभेत आक्षेपार्ह विधान
बिहारमध्ये जातीवर आधारित सर्व्हेची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. मात्र विधानसभेतील चर्चेदरम्यान नितीश कुमार यांनी असं काही विधान केलं ज्यामुळे वाद पेटला आहे.
Nov 7, 2023, 06:35 PM IST
Viral Video : उद्घाटन करायला गेले अन् पाय घसरून पडले, मुख्यमंत्र्यांची अशी झाली फजिती!
Nitish Kumar Viral Video : बिहारमध्ये शिक्षणाची पातळी रसातळाला गेली असली तरी शिक्षक दिन जोरात साजरा केला जातो. अशातच मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार शिक्षक दिनानिमित्त पटना विद्यापीठाच्या व्हीलर सिनेट हाऊसचे उद्घाटन करण्यासाठी गेले अन्...
Sep 5, 2023, 06:59 PM ISTPolitics | इंडिया आघाडीचे संयोजक बदलणार? मुंबईतल्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
Congress President Mallikarjun Kharge To Become India Alliance Convenor
Aug 30, 2023, 12:05 PM ISTमोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला
Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते.
Jun 23, 2023, 05:32 PM ISTलोकसभा 2024 साठी विरोधकांनी कंबर कसली, पाटण्यात शुक्रवारी 18 पक्षांच्या नेत्यांचं शक्तीप्रदर्शन
Patna Opposition Meet : बिहारची राजधानी पाटणा इथं उद्या म्हणजेच शुक्रवारी विरोधी पक्ष एकजूट दाखवणार आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी आता कंबर कसली आहे. काँग्रेस, TMC, AAP आणि NCP तसंच सर्व विरोधी पक्षांचे नेते यात सहभागी होण्यासाठी जमणार आहेत.
Jun 22, 2023, 08:57 PM IST
राज्यांचे मुख्यमंत्री लहानपणी कसे दिसत असतील? पाहा AI चे भन्नाट फोटो!
AI generated Photos of Chief Ministers: राज्यांचे मुख्यमंत्री लहानपणी कसे दिसत असतील? पाहा AI चे भन्नाट फोटो!
Jun 9, 2023, 11:36 PM ISTVideo : विरोधकांमधून ठरणार पंतप्रधान पदाचा उमेदवार? शिमल्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
All Opposition Leaders To Meet On 23 June In Shimla
Jun 5, 2023, 09:15 AM ISTViral Video : 1750 कोटी पाण्यात वाहून गेले; निर्माणाधीन पूल दोन तुकड्यात कोसळला
Bihar Bridge Collapse: बिहारच्या भागलपूरमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुलाच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राहुल गांधी यांनी मागे उभ्या असलेल्या तेजस्वी यादव यांना खेचत नितीश यांच्यासोबत आणले आणि... । पाहा VIDEO
Nitish Kumar Tejashwi yadav at Mallikarjun Kharge House : दिल्लीत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी, नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि मल्लिकार्जुन खरगे, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह, बिहार सरकारमधील मंत्री संजय झा, आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि बिहार काँग्रेस अध्यक्ष अखिलेश उपस्थित होते.
Apr 12, 2023, 03:27 PM IST