no entry

रोखठोक : पाकिस्तानला 'नो एन्ट्री'

पाकिस्तानला 'नो एन्ट्री'

Sep 26, 2016, 10:48 PM IST

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी

गणेशोत्सवात अवजड वाहनं, तसंच ट्रेलर, वाळू, रेती ट्रकची वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावर बंद करण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे.

Aug 23, 2016, 02:07 PM IST

ओला-उबेर टॅक्सीला कल्याणमध्ये नो एन्ट्री

प्रवाशांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा पुरवणा-या ओला, उबेर, मेरु, टॅब या टॅक्सी सेवेचा धसका आता कल्याणमधील रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी घेतला आहे. 

Jul 31, 2016, 09:01 PM IST

रायगडमधल्या या धबधबे आणि डॅमवर जमावबंदी

पावसाळ्यात पर्यटक धरणं आणि धबधब्यांवर जात मनमुराद आनंद घेत आहेत. मात्र, अशावेळी अतिउत्साहात काही दुर्घटनाही होत आहेत.

Jul 24, 2016, 07:55 PM IST

मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यावर महिलांना बंदी

महिला मंदिर प्रवेशावरून राज्यभर भूमाता ब्रिगेडसह महिला संघटनानी आक्रमक भूमिका घेत राज्यभरातील मंदिरात आंदोलन सुरु केलं असतानाच महिलांनी मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी असल्याचा फलक डोंबिवलीच्या काही मंदिर प्रवेश दारावरच लावल्यामुळे डोंबिवलीकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. 

May 5, 2016, 06:17 PM IST

चेहऱ्यावरील स्कार्फ काढल्यावरच मेट्रोमध्ये 'एन्ट्री'

 दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांना मफलर किंवा मास्कने चेहरा झाकण्याची परवानगी नाही. रॅपिड रेल नेटवर्क अंतर्गत सुरक्षा अधिक कडेकोट करण्यासाठी दिल्लीच्या दोन डझन स्टेशनवर सुरक्षा क्षेत्राचा विस्तार करण्यात आला आहे. 

Apr 12, 2016, 09:35 PM IST

तोकडे कपडे घातल्याने तरूणीला विमानात 'नो एण्ट्री'

एका तरूणीने अगदी तोकडे कपडे घातले असल्याने तिला विमान कंपनीने विमानात प्रवेश नाकारला, सोमवारी रात्री मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडीगो विमानात ही घटना घडली. तोकडे कपडे घातलेली तरूणी मुंबईहून दिल्लीला जात होती, इंडिगो प्रशासनाने तिला विमानात जाण्यापासून रोखलं होतं.

Oct 29, 2015, 09:40 PM IST

निकाल लागेपर्यंत ओवैसींना कल्याणमध्ये नो एन्ट्री!

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारासाठी येऊ पाहणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेला कल्याणमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. 

Oct 24, 2015, 05:49 PM IST

तंबाखू जर्दींना एसटीचा दूरूनच 'राम राम'!

तंबाखू खाणा-यांना यापुढं एसटीमध्ये नोकरी मिळणार नाहीय. कारण, एसटी कर्मचाऱ्यांची भरती करतानाच, 'मी व्यसन करणार नाही' असा बॉन्ड लिहून घेण्यात येणार आहे. 

May 29, 2015, 06:23 PM IST