जायकवाडीतून औरंगाबाद आणि जालन्याचं पाणी बंद करण्याची नोटीस
जायकवाडी धरणातून पाण्याचा उपसा करणाऱ्या औरंगाबाद महापालिका, जालना आणि पैठण नगरपरिषदचे पाणी बंद करण्याची नोटीस जायकवाडी पाट बंधारे विभागाने संबंधितांना दिली आहे.
Mar 14, 2018, 02:29 PM ISTफक्त 3 नाही 7.5 लाख उत्पन्नावर मिळवा टॅक्स सूट!
तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांच्या आत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. पण, तुमचं उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त असलं तरी गुंतवणुकीद्वारे तुम्ही 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील करात सूट मिळवू शकाल.
Feb 2, 2017, 02:58 PM IST