northern warriors in final

टी-१० क्रिकेट लीग : फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा सामना पखतून्सशी

युएईमध्ये सुरु असलेल्या टी-१० लीगच्या दुसऱ्या मोसमातली फायनल नॉर्थन वॉरियर्स आणि पखतून्समध्ये होणार आहे.

Dec 2, 2018, 05:47 PM IST

टी-१० क्रिकेट लीग : मराठा अरेबियन्सना हरवून नॉर्थन वॉरियर्स फायनलमध्ये

युएईमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टी-१० सुपर लीगच्या एलिमिनेटर मॅचमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा शानदार विजय झाला आहे.

Dec 2, 2018, 05:24 PM IST