Sensex and Nifty Today: निफ्टी पुन्हा गडगडला; पाहा कुठले शेअर घसरले आणि कुठले वाढले?
Share Market Sensex and Nifty Today: गेल्या दोन महिन्यांपासून निफ्टीमध्ये (Nifty) मोठी घसरण पाहायला मिळते आहे तर सेन्सेक्स वाढताना दिसते आहे. त्यातून आता लेटेस्ट अपडेस्ट्सनुसार निफ्टीमध्ये अस्थिरता असून निफ्टी (Nifty Clashes in Share Market) पुन्हा एकदा कोसळताना दिसत आहे.
Feb 28, 2023, 11:46 AM ISTचार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
चार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
May 6, 2015, 09:24 PM ISTचार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारात 723 अंशांची तर निफ्टीत 227 अंशांनी घसरण झाली आहे.
May 6, 2015, 07:39 PM ISTशेअर मार्केटमध्ये तेजी, सेंसेक्सचा नवा उच्चांक
सेंसेक्सने आज बाजारमध्ये मोठी उडी घेतली. आतापर्यंत सर्वाधिक नवा उच्चांक केलाय. सेंसेक्सने 25,735 झेप घेतली. सेन्सेक्सची आत्तापर्यंत सर्वात मोठी उसळी दिसून आली आहे. सेन्सेक्स 25735 अंशांवर, तर निफ्टी 7 हजार 700च्या जवळ होता.
Jul 2, 2014, 04:17 PM ISTशेअर बाजारात तेजी
शेअर बाजारात सकारात्मक परिस्थिती दिसून आली. सोमवारी सकाळी मुंबई शेअर मार्केट खुले झाले त्यावेळी सेन्सेक्सने अवघ्या अर्ध्या तासात २५० अंकांने वाढ झाली. तर निफ्टीतही ५४ अंशांची वाढ दिसून आली. डिझेल दरवाढ आणि एफडीआयच्या निर्णयाचं जोरदार स्वागत शेअर बाजाराने केले आहे.
Sep 17, 2012, 11:55 AM IST