numerology

Numerology : 6 तारखेला जन्माला आलेल्या व्यक्तीचा जाणून घ्या स्वभाव ते Love Life

Numerology हा एक असा प्रकार आहे. त्यामुळे आपण कोणत्या तारखेला जन्माला येतो यावरून आपलं व्यक्तीमत्व कळतं. अशात आता आज 6 तारिख आहे. तर या तारखेला जन्माला आलेली व्यक्ती कशी असते हे जाणून घेऊया. चला तर जाणून घेऊया कसे असताता 6 तारखेला जन्माला आलेली व्यक्ती...

Jan 6, 2024, 06:35 PM IST

Numerology 2024 : 'या' मूलांकाच्या लोकांसाठी 2024 मध्ये चांदीच चांदी! धनलाभासह सन्मानात वाढ

Numerology 2024 : नवीन वर्ष 2024 हे कोणत्या अंकासाठी लकी ठरणार आहे. याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. 

 

Dec 27, 2023, 08:33 AM IST

Numerology 2024 : नव्या वर्षात 'या' मूलांकाच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी, अन्यथा...

Numerology 2024 : नवीन वर्ष 2024 हे अंकशास्त्रानुसार कोणत्या मूलांकांबाबत संकटाचं आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Dec 26, 2023, 09:05 AM IST

या तारखेला जन्माला आलेली मुलं अभ्यासात असतात भरपूर हूशार....

अंकशास्त्रानुसार आपली जन्मतारीख ही आपल्यासाठी किती लाभदायक आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. जोतिषशास्त्र, नवग्रह शास्त्र यांनुसार जश्या भविष्यवाण्या केल्या जातात 

Dec 4, 2023, 06:26 PM IST

'या' तारखेला जन्मलेले लोक असतात गर्विष्ठ

आपल्या जन्म तारखेवरून आपलं व्यक्तीमत्त्व कळतं हे आपल्याला माहितीये. त्याशिवाय आपलं भविष्य काय असेल याविषयी देखील त्यातून कळतं. आपणं कोणत्या क्षेत्रात काम करायला हवं याची देखील कल्पना येते. चला तर आज जाणून घेऊया की कोणत्या तारखेला जन्माला आलेले लोक असतात गर्विष्ठ.

Dec 3, 2023, 03:44 PM IST

ऐशो आरामाचं जीवन जगतात 'या' तारखेला जन्मलेले लोक

अंक शास्त्रानुसार, या लोकांच जीवन असतं अतिशय आनंदी आणि ऐश्वर्यात 

Nov 11, 2023, 03:27 PM IST

प्रेमाच्या बाबतीत Unlucky असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक

प्रेमाच्या बाबतीत Unlucky असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक 

Nov 4, 2023, 04:04 PM IST

Budh Uday 2023 : 15 सप्टेंबरपासून चमकेल 'या' 5 लोकांचं भाग्य! तुमच्या नशिबात काय आहे?

Budh Uday 2023 : बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा दाता बुध ग्रह लवकर गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. 

 

Sep 5, 2023, 08:40 PM IST

Numerology: मूलांक 4 चे लोक गूढ विषयात पारंगत, हुशार आणि धैर्यवान असतात, त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या

Numerological Predictions : ज्योतिषशास्त्राप्रमाणे, अंकशास्त्र देखील एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याच्या भूतकाळाची आणि भविष्याची गणना करते. मूलांक 4 चे लोक कसे असतात, ते जाणून घ्या.

Jan 12, 2023, 12:12 PM IST

Gemstone: जन्मतारखेवरून परिधान करा तुमचं शुभ रत्न, कसं असतं अंकशास्त्राचं गणित वाचा

Gemstone Numerology: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि महादशा-अंतर्दशा यांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती पाहून रत्न किंवा उपरत्न सूचवलं जातं. त्यामुळे कमकुवत असलेल्या ग्रहाशी रत्नाद्वारे संपर्क साधून फळ प्राप्ती केली जाते. 

Jan 9, 2023, 06:27 PM IST

नवीन वर्षात 7 अंक असणाऱ्या लोकांसाठी चोहोबाजूंनी आनंद; हे वर्ष 6 आणि 8 साठी कसे असेल ? जाणून घ्या

2023 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल जाणून घ्या... त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कोणते बदल करायचे किंवा कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे हे तुम्हाला नक्कीच कळेल.

Jan 1, 2023, 10:54 AM IST

Numerology: 'या' तारखांना जन्मलेले लोक जन्मजात असतात कलाकार!

Numerology: काही लोकांच्या अंगात जन्मताच कलाकारी लपलेली असते. महानायक अमिताभ बच्चन यांचा सुद्धा मुल्यांक 2 आहे.

Nov 28, 2022, 12:11 AM IST

Numerology : कसा ओळखाल तुमचा मूलांक? 2 आकडा तुमचं नशीब पालटणार

भाग्योदयासाठी कोणता आकडा महत्त्वाचा? 

 

Sep 20, 2022, 09:59 AM IST

Lucky Girl For Father: वडिलांसाठी या मुली भाग्यशाली, कुटुंबालाही असतो त्यांचा अभिमान

 Number Astrology:  अंकशास्त्र एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याचे स्वरुप, भविष्य आणि व्यक्तिमत्त्वाची गणना केली जाते. अंकशास्त्रानुसार 3 अंकांच्या मुलींचा स्वभाव कसा असतो, ते जाणून घ्या.

Aug 27, 2022, 08:28 AM IST