numerology

जन्मतारखेवरुन जाणून घ्या तुमचा शुभअंक

अंकशास्त्रात प्रत्येक अंकाला वेगळे महत्व असते. प्रत्येक व्यक्तींचा जन्मतारखेनुसार विशिष्ट शुभअंक असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख २० फेब्रुवारी १९७२ असल्यास 20-2-1972 म्हणजेच 2+0+2+1+9+7+2=23=2+3=5 हा त्या व्यक्तीचा शुभअंक आहे. 

Apr 30, 2016, 02:33 PM IST

तुमच्या नावाची सुरुवात S अक्षरापासून होते का?

अंक ज्योतिषानुसार नावाच्या अक्षरावरुन माणासाचा स्वभाव ठरत असतो. प्रत्येक अक्षरासाठी विशेष मूलांक असतो आणि त्या प्रत्येक अंकाचे महत्त्व वेगळे असते. 

Mar 17, 2016, 01:49 PM IST

तुमची जन्म तारीख तुमच्या करिअरविषयी काय सांगते?

मुंबई : न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतिथीनुसार अनेक शक्यता वर्तवता येतात.

Mar 8, 2016, 02:04 PM IST