बुमराहसारख्या गोलंदाजालाही 'हा' विश्वविक्रम मोडणे अशक्य, इतिहासात पहिल्यांदाच घडला पराक्रम
Most Economical Over in ODI: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा दुर्मिळ विश्वविक्रम 32 वर्षांपासून जगातील कोणत्याही गोलंदाजाने मोडलेला नाही. आजच्या काळात आपल्या भारतीय टीम चा जसप्रीत बुमराहसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाला हा दुर्मिळ विक्रम मोडणे जवळजवळ अशक्य आहे असे मानले जाते.
Oct 25, 2024, 03:45 PM ISTएक रनवर 8 विकेट, 7 फलंदाज 0 वर आउट, या ऑस्ट्रेलिया टीम सोबत हे काय झालं
ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत सामन्यांच्या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एका वनडे चषक अंतर्गत हा सामना खेळवला गेला होता. यात तस्मानियाने 55 धावा करून सामन्यात विजय मिळवला.
Oct 25, 2024, 03:08 PM ISTना रोहित ना विराट, वनडे क्रिकेटमध्ये 'हे' तीन धडाकेबाज फलंदाज ठोकू शकतात 'ट्रिपल सेंच्यूरी'
World Record In ODI: टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये मोठे बदल झाल्याचं गेल्या काही महिन्यांपासून पहायला मिळत आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटमुळे वनडे आणि टेस्ट क्रिकेटची पद्धत देखील बदलली आहे. अशातच आता वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी ठोकणारा फलंदाज कोण असेल? यावर चर्चा सुरू आहेत.
Jul 22, 2024, 07:34 PM IST'आश्विनला टीममध्ये घेऊच नका...', वर्ल्ड कप स्टार युवराज सिंगचं खळबळजनक वक्तव्य, म्हणतो...
Indian Cricket Team : आर अश्विन (R Ashwin) एक महान गोलंदाज आहे, पण मला वाटत नाही की, तो एकदिवसीय आणि टी-20 मध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहे, असं युवराज सिंगने (Yuvraj Singh) म्हटलं आहे.
Jan 14, 2024, 04:08 PM IST"मला कसलाच पश्चाताप नाही...", बॉल टॅम्परिंग प्रकरणावर David Warner स्पष्टच बोलला, म्हणतो 'आयपीएलमध्ये माझ्यावर...'
David Warner on ball-tampering scandal : संपूर्ण काळात माझ्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार केला अन् मला कोणताही पश्चाताप होत नाही. कारण जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना (captaincy ban) करावा लागेल, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला आहे.
Jan 1, 2024, 08:15 PM ISTवनडे क्रिकेट रटाळ वाटतंय? सचिन तेंडुलकरने सांगितला 25-25-25-25 चा फॉर्म्युला!
Sachin Tendulkar One Day Formula : टी-ट्वेंटी क्रिकेटच्या जमान्यात आता वनडे क्रिकेट रटाळ वाटू लागलंय. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील कमी होत आहे. आपण जर वनडे क्रिकेटमध्ये 25 ओव्हरचे चार डाव खेळवले तर क्रिकेट अधिक रंजक होऊ शकतं, असं सचिन तेंडूलकर म्हणतो.
Oct 16, 2023, 06:22 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्यात एकट्या रोहित शर्माने बनवले 4 रेकॉर्ड
ICC ODI World Cup 2023: रोहितने 86 रन्सची खेळी करुन वर्ल्डकप चेजमध्ये सर्वाधिक रन्स बनवले. रोहित शर्माचे 723 रन्स झाले आहेत. सचिन तेंडुलकरचे 656 रन्स आहेत. रोहितने रिकी पॉंटींगचा रेकॉर्डही तोडला. टार्गेट गाठताना सर्वाधिक रन्स बनवणारा बॅट्समन ठरला. रोहितचे 586 रन्स झाले. तर पॉंटींगचे 519 रन्स आहेत. पाकिस्तानविरुद्ध 2 विकेट घेतल्यानंतर रविंद्र जडेजाच्या 100 वनडे विकेट पूर्ण झाल्या. असे करणारा तो सहावा भारतीय ठरला. अनिल कुंबळेच्या नावावर 126 विकेट्सचा रेकॉर्ड आहे.
Oct 15, 2023, 11:14 AM ISTRohit Sharma: रोहित शर्माने एकदिवस क्रिकेटमध्ये रचला इतिहास, तिहेरी शतक नावावर
Rohit Sharma Sixes Record: टीम इंडियाचा कर्णधार आणि आक्रमक ओपनर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने हा विक्रम रचला आहे.
Oct 14, 2023, 08:13 PM ISTकोहलीपेक्षा अर्ध्या innings मध्येच शुभमनने...; 'विराट' विक्रमावर गीलने कोरलं नाव
Shubman Gill Beat Virat Kohli: शुभमन गिल सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खणखणीत खेळी केल्या असून रविवारी शतकही झळकावलं.
Sep 25, 2023, 09:10 AM ISTटी-20 मध्ये नंबर एक असूनही ODI पासून दूर हा 'बर्थडे बॉय'
भारताचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव याला अजूनही वनडे मध्ये संधी मिळालेली नाही.
Sep 14, 2023, 12:32 PM ISTICC World Cup: वर्ल्ड कप सेमीफायनलबद्दल ख्रिस गेलची मोठी भविष्यवाणी; युनिव्हर्सल बॉस म्हणतो...
ICC World Cup Semifinal यंदा वनडे वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार आहे. यजमान भारतीय संघाला याचा फायदा मिळणार का?
Jun 29, 2023, 09:29 PM ISTIND vs AUS ODI: रोहित शर्मानंतर टीम इंडियाला अजून एक धक्का; 'हा' धडाकेबाज क्रिकेटपटू सीरिजमधून OUT
IND vs AUS ODI: 17 मार्चपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वनडे सारिज सुरु होणार आहे. टीम इंडियाविरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे वानखेडे स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. ही सिरीज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला अजून एक धक्का बसला आहे. टीमचा कर्णधार रोहित शर्मानंतर (Rohit sharma) आता अजून एक मॅचविनर खेळाडू बाहेर झाला आहे.
Mar 16, 2023, 04:31 PM ISTRavi Shastri म्हणतात, "आगामी वनडे वर्ल्ड कप 40 ओव्हरचा ठेवा, 1983 साली..."
Ravi Shastri On ODI World Cup: मर्यादित षटकांमधील वनडे सामन्यात ओव्हरची मर्यादा कमी करण्याची गरज असल्याचं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय. तर टीम इंडियाचा खेळाडू दिनेश कार्तिकने देखील यावर सहमती दर्शविली आहे.
Mar 13, 2023, 12:32 AM ISTरोहित-गिलने इतकं फोडलं की त्याच्या नावाचा रेकॉर्डच झाला, खराब कामगिरीत ठरला जगातील पहिला गोलंदाज
रोहित आणि शुभमनच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजाच्या नावावर एक खराब रेकॉर्ड झाला आहे. इतकंच नाहीतर तो खेळाडू जगातील पहिला अशी वाईट कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे.
Jan 24, 2023, 09:02 PM ISTYuvraj Singh: वनडे क्रिकेट संपतंय का? मैदानावरून युवराज सिंहने व्यक्त केली चिंता!
Yuvraj Singh Tweet: पहिल्या सामन्यात शुभमनने शतक (Century) साजरं केल्यानंतर युवराजने युवा शुभमनचं तोंडभरून कौतूक केलं. त्यावेळी युवराजने एक सवाल उपस्थित केला. युवराजच्या प्रश्नाने अनेकांना विचार करायला भाग पाडलंय.
Jan 16, 2023, 01:12 AM IST